Daily Archives: May 9, 2024

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने “अलर्ट” रहावे…

0
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; आपत्कालीन परिस्थिती नियोजना संदर्भात बैठक... सिंधुदुर्गनगरी,ता.०९: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्कालिन परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अलर्ट रहावे, असे आवाहन आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी येथे...

💫अक्षय तृतीयेच्या💫 मुहूर्तावर 🏢 सावंतवाडीच्या “माने सुपर बाजार” मध्ये 🛍️ खरेदी करा आणि कोणत्याही...

0
 🎊अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर🎊 आम्ही घेऊन आलो आहोत ग्राहकांसाठी खास ऑफर...!!🥳 😇गेल्या २५ वर्षाची विश्वसनीय परंपरा...💯 👉 तांबा-पितळीच्या🧉 भांड्यासह अगदी फर्निचर 🪑 आणि कोणत्याही 🧧नामांकित कंपन्यांची उत्पादने...

कोकणात पहिल्यांदाच सावंतवाडीत रंगणार मराठीमध्ये “यक्षगान प्रयोग”…

0
लखम राजेंची माहिती; ११ ला आयोजन, फातर्पेकर लिखीत पुस्तकाचेही प्रकाशन... सावंतवाडी,ता.०९: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच दशावतार कलेच्या धर्तीवर कर्नाटकातील लोककला असलेला "यक्षगान" प्रयोग मराठी मध्ये संवाद...

मडूरेत ११ ते १३ मे ला वार्षिकोत्सव सत्संग सप्ताहाचे आयोजन…

0
बांदा,ता.०९: श्री समर्थ सद्गुरु गणपतराव महाराज भक्त मंडळींतर्फे मडूरा-बाबरवाडी येथील प्रेमकुटीर आश्रमात ११ ते १३ मे ला वार्षिकोत्सव सत्संग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

डोंगरपाल माऊलीचा उद्या वर्धापन दिन सोहळा…

0
बांदा,ता.०९: डोंगरपाल येथील श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन सोहळा उद्या ता.१० मे ला साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...

कोलगावतील श्री देवी सातेरीचा १६ पासून त्रैवार्षिक पडली उत्सव…

0
सावंतवाडी,ता.०९: कोलगाव येथील श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थानचा त्रैवार्षिक पडली उत्सव १६ ते २० मे दरम्यान संपन्न होत आहे. यानिमित्त ५ दिवस विविध धार्मिक...

कारिवडे राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे उद्या विविध धार्मिक कार्यक्रम…

0
सावंतवाडी,ता.०९: कारिवडे-गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे उद्या ता. १० ला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ९ वाजता अभिषेक,...

कणकवलीतील सुहासिनी कोदे यांचे निधन…

0
कणकवली,ता.०९: कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी सुहासिनी भालचंद्र कोदे (वय ८६) यांचे बुधवारी ८ मे ला सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन...

आशा स्वयंसेविकांना लोकसभा निवडणूक कामाचा भत्ता तात्काळ द्या…

0
आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन; सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनची मागणी... कणकवली,ता.०९: जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना लोकसभा निवडणूक कामाचा भत्ता तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा...

साटम महाराज जयंती उत्सवानिमित्त उद्या विविध धार्मिक कार्यक्रम…

0
सावंतवाडी,ता.०९: साटम महाराज जयंती उत्सव उद्या ता. १० ला अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...