Daily Archives: May 10, 2024

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची १० जूनला निवडणूक…

0
१३ जूनला मतमोजणी; जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू...सिंधुदुर्गनगरी,ता.१०: विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जूनला होणार आहे. तर मतमोजणी १३ तारखेला होणार...

मळेवाड ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट बेपत्ता…

0
 सावंतवाडी,ता.१०: मळेवाड येथील ग्रामपंचायत सदस्य महेश रंगनाथ शिरसाट (वय ४४) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबतची खबर त्यांची पत्नी श्रद्धा हिने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली...

साई इंटरप्राईजेस या “एशियन पेन्टस”च्या दालनाचा उत्साहात शुभारंभ…

0
सावंतवाडी,ता.१०: साई इंटरप्राईजेस या "एशियन पेन्टस"च्या सी.आर दालनाचा शुभारंभ आज सौ. शुभांगी आटक यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला. सावंतवाडी येथील इलेक्ट्रिक इंजिनिअर नरेश...

कणकवलीत बसवेश्‍वर महाराज जयंती उत्‍साहात…

0
कणकवली,ता.१०: शहरातील भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे अक्षय तृतीयेच्या महूर्तावर श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती भक्तीमय वातावरणात, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी...

मालवण-वायरीत ११ व १२ मे ला सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन…

0
मालवण,ता.१०: वायरी वराडकरवाडी येथील हॉटेल रापण एक्सपीरियंस तर्फे ११ व १२ मे ला सी फूड फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या...

राऊत मारहाण प्रकरणी संशयितांवर कारवाई करा…

0
ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी; कणकवली पोलीस निरीक्षकांशी चर्चा... कणकवली, ता.१० : शेर्पे गावचे माजी सरपंच रामकृष्ण राऊत यांना मारहाण करणाऱ्या संशयितांना लवकरात लवकर ताब्‍यात घेऊन...

मालवणात १७ ते २१ मे ला सानेगुरुजी संस्कार शिबिराचे आयोजन…

0
मालवण,ता.१०: येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने १७ ते २१ मे या कालावधीत सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० यावेळेत साने गुरुजी संस्कार शिबिराचे आयोजन...

व्हेल माशाच्या उलटीबाबत अभ्यास गटाची स्थापना…

0
रविकिरण तोरसकर ; मत्स्य, वन, संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचा पुढाकार... मालवण, ता. १० : व्हेल माशाच्या उलटी संदर्भात शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात...

केजरीवालांना मिळालेला जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय…

0
विवेक ताम्‍हाणकर; सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार... कणकवली,ता.१०: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे....

सावडाव धरणाच्य कामाला प्रकल्‍पग्रस्तांचा तीव्र विरोध…

0
भूसंपादन न करताच काम सुरू; ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी... कणकवली, ता.१० : तालुक्‍यातील सावडाव येथे प्रकल्‍पग्रस्त शेतकऱ्यांची परवानगी न घेता तथा भूसंपादन न...