Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Daily Archives: May 11, 2024
मातोंड येथील सातेरीचा १४ व १५ मे ला वर्धापन दिन सोहळा…
वेंगुर्ले,ता.११: मातोंड - पेंडूर गावची ग्रामदैवत श्री देवी सातेरी परिवार देवतांचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १४ व १५ मे ला श्रीदेवी सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम...
डंपरची टेम्पो ट्रॅव्हल्सला धडक, रत्नागिरीतील ९ पर्यटक जखमी…
बांदा येथील घटना; धुव्वाधार पावसात स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले...
बांदा,ता.११: वाहतूक कोंडीत अडकलेल्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सला डंपरने मागून धडक दिल्यामुळे ट्रॅव्हलर पुढील आयशरला धडकून बांदा...
फोंडा येथे जेसीबी व दुचाकीत अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी…
कणकवली,ता.११: फोंडा येथे जेसीबी व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....
५३ वर्ष दशावतार कलेचा अभ्यास करत कर्नाटक उडपी येथील यक्षगान अभ्यासले…
विजयकुमार फातर्पेकर; सावंतवाडीत यक्षगान नाट्यप्रयोगाचे मराठीतून सादरीकरण...
सावंतवाडी,ता.११: गेली ५३ वर्ष दशावतार कलेचा अभ्यास करत असताना कर्नाटक उडपी येथील यक्षगान अभ्यासले दशावतारी कलेवर आकर्षित होऊन...
बांदा शहर व परिसराला आज अवकाळी पावसाने झोडपले…
बांदा,ता.११: शहर व परिसराला आज सायंकाळी विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गासह सर्वांचीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने आंबा,...
सावंतवाडीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी…
सावंतवाडी,ता.११: शहरासह तालुक्यातील विविध भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. ढगांच्या गडगडाटासह चांगला पाऊस झाला. अधून मधून विजाही...
हापूस आंब्याच्या आरासित कुणकेश्वर सजला…
देवगड,ता.११: येथील कुणकेश्वर मंदिरात आज हापूस दिनाच्या निमित्ताने आंब्याची आरास करण्यात आली. यावेळी शिवलिंगासह गाभारा, सभामंडप आदी भाग हापूस आंब्यांनी सजवण्यात आला होता. ११...
.आरोंदा येथील शिवकालीन वस्तूच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..
सावंतवाडी,ता.११: आरोंदा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन वस्तूच्या प्रदर्शनाला इतिहास प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले. भावी...
भोसले इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटोमध्ये निवड…
सावंतवाडी,ता.११: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटो या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या असाक्षरांनी मारली बाजी, १०० टक्के निकाल…
सिंधुदुर्गनगरी,ता.११: जिल्ह्यातील तब्बल २२५ असाक्षर आता नवसाक्षर झाले आहेत. केंद्राच्या माध्यमातून उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. याबाबतची...
Download WordPress Themes Nulled and plugins.