Daily Archives: May 12, 2024

पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

0
मंदिराच्या उद्धारासाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देवस्थानच्यावतीने सन्मान... बांदा,ता.१२: पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या छप्पर दुरुस्ती...

पावसाळ्यापूर्वीच सतर्कतेचा इशारा देऊन सुद्धा महावितरण विभाग आदेशांन पासून अलिप्त…

0
महेश कुबल; नंबर ब्लॉक केल्याचा आरोप, कामे मार्गी लावा अन्यथा पुढचे पाऊल उचलू... बांदा,ता.१२: पावसाळ्यापूर्वीच सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने देऊन सुद्धा महावितरण विभाग यापासून...

वेंगुर्ला येथे आयोजित “स्वरसंध्या” संगीत मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद… 

0
वेंगुर्ला,ता.१२: येथील तबलापटू कै. रमेश मेस्त्री याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे बंधू महादेव मेस्त्री यांनी आयोजित केलेल्या "स्वरसंध्या" संगीत मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लागला. यावेळी शास्त्रीय संगीत,...

आंबोलीतील देवी सती महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम उत्साहात…

0
आंबोली,ता.१२: येथील जकातवाडी येथे देवी सती महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला. या उत्सवानिमित्त कालपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....

अधिकारी बनण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी…

0
महेंद्रा अ‍ॅकेडमीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी सहभाग घ्या, महेंद्र पेडणेकर... सावंतवाडी,ता.१२: कोकणातील विद्यार्थ्यांमधून अधिकारी घडविण्यासाठी एकमेव संस्था असलेल्या येथील महेंद्रा अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश...

अथायु व संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

0
कणकवली,ता.१२: अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापुर आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ता. १३ मे ला कणकवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन...

सावंतवाडी शहरावर वॉच ठेवणारी सर्वच “सीसीटिव्ही” यंत्रणा बंद…

0
कंत्राट संपल्याचे म्हणणे; तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करा, नागरिकांची मागणी.... सावंंतवाडी,ता.१२: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच शहरातील घडामोडींवर वॉच ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडुन लावण्यात आलेले एक-दोन नव्हे तर सर्वच...

वस्तीत येणार्‍या वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी ३५ पाणवठे उभारले…

0
सावंतवाडी वनविभागाचा पुढाकार; नरेंद्र डोंगरासह अन्य परिसरातील जंगलाचा समावेश... सावंंतवाडी,ता.१२: वस्तीकडे येणार्‍या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी सावंतवाडी वनविभागाच्या परिक्षेत्रात येणार्‍या जंगलात तब्बल ३५ ठिकाणी पाणवठे तयार...

🎊 सुवर्णसंधी…!!🎊 सुवर्णसंधी…!! 🎊सुवर्णसंधी…!!🎊

0
💫 एशियन पेंट्स या 🏢कंपनीचे कलर 🌈 होलसेल व रिटेल दरात खरेदी🛍 करण्याची सुवर्णसंधी...!!😇   👉 हो ग्राहकांच्या 👥 मागणीनुसार आता 🏢नव्या व प्रशस्त जागेत...!!✨  ☸️साई इंटरप्राईजेस☸️...

बॅचलर ऑफ डिझाईनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी वेदिका पेडणेकरची निवड…

0
सिंधुदुर्ग,ता.१२: अहमदाबाद येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टीट्युट ऑफ डिझाईन येथे बॅचलर ऑफ डिझाईनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी वेदिका दिपक पेडणेकर हिची निवड झाली आहे. वेदिका ही सावंतवाडी...