Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Daily Archives: May 13, 2024
भावाकडून सख्ख्या भावावर कोयत्याने वार…
न्हावेली येथील घटना; आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून प्रकार...
सावंतवाडी,ता.१३: आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून भावाने भावावर कोयत्याने जीव घेणा हल्ला केल्याचा प्रकार आज न्हावेली येथे घडला....
मुलींना अश्लील संदेश पाठविणे परप्रांतीयाच्या आले आंगलट…
बांद्यातील घटना; ग्रामस्थांकडून चोप, पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही...
बांदा,ता.१३: शहरातील काही मुलींना अश्लील संदेश पाठविणे परप्रांतीय तरुणाच्या आंगलट आले. हा प्रकार उघड झाल्यानंतर पालकांसह...
बांदा येथे मोटारीची टेम्पोला धडक…
वाहतूक कोंडीमुळे अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप...
बांदा,ता.१३: मुंबई-गोवा महामार्गवर बांदा कट्टा कॉर्नर येथे अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सायंकाळी मोटारीची छोट्या टेम्पोला धडक बसली. वाहतूक...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा अनपेक्षित निकाल लागेल….
परशुराम उपकर ; उमेदवारांनी मतदारांना पैशांचे वाटप करून चुकीचा पायंडा पाडला...
कणकवली, ता.१३ : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनी मतदारांना...
भोसले इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल…
सावंतवाडी,ता.१३: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के निकाल देण्यात यश मिळवले....
आचारसंहितेचा बागुलबुवा नको, बीएसएनएलची सेवा सुधारा…
रुपेश राऊळ; टॉवर नादुरुस्त असल्याने सुविधेचा बैजवारा उडाल्याचे म्हणणे...
सावंतवाडी,ता.१३: आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल ची सेवा चांगले मिळण्यासाठी प्रयत्न करा. गेले काही...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ३ हजार कोटींचा टप्पा पार…
मनिष दळवी; महिलांच्या हाताला काम देण्यासाठी नावीन्यपूर्ण कर्ज योजना...
ओरोस,ता.१३: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने या वर्षी तब्बल ३ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. पुढील मार्च...
बांद्यात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करा…
ग्रामस्थांची मागणी; सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर...
बांदा,ता.१३: येथील उड्डाणपुलाच्या परिसरात सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक खोंळबण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे वाहन चालकांसह ग्रामस्थांना मनस्ताप सहन...
Download WordPress Themes Nulled and plugins.