Daily Archives: May 15, 2024

सावेश साभिनय नाट्यगीत स्पर्धेत काळोजी, ठाकूरदेसाई, धुरी प्रथम…

0
राम गणेश गडकरी स्मृतिदिनानिमित्त अष्टपैलू कलानिकेतन संस्थेचे आयोजन... मालवण, ता. १५ : कै. रामगणेश गडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील अष्टपैलू कलानिकेतन संस्थेच्यावतीने काल रात्री भरड दत्तमंदिर...

इन्सुली-डोबाशेळ येथील दुचाकी अज्ञाताने पळविली… 

0
बांदा,ता.१५: इन्सुली-डोबाशेळ येथील नितीन एकनाथ राऊळ यांची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत त्यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात...

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी केरवाडा येथील एकावर गुन्हा दाखल…

0
सावंतवाडी,ता.१५: साटेली येथील दुचाकी चालक रमेश विष्णू सावंत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी केरवाडा येथील एकावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम सुनील...

बांदा उड्डाणपुलाच्या रस्ता प्रश्नी पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष…

0
बाळा आकेरकर; लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन... बांदा,ता.१५: येथील उड्डाणपुलाच्या रस्ता प्रश्नी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले असून लवकरच याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे...

सांगेलीत बागेला आग लागून १० लाखांचे नुकसान…

0
सावंतवाडी,ता.१५: सांगेली-सावरवाड येथील शेतकरी सदानंद रावजी म्हाडगूत यांच्या १५ एकर मध्ये असलेल्या बागेलाआग लागून सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. ही घटना काल दुपारी १...

वाफोली श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानच्या प्रवेशद्वाराचे उत्साहात लोकार्पण…

0
बांदा,ता.१५: वाफोली गावाचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान येथे महेंद्र गवस यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारचे आज लोकार्पण करण्यात आले. तेरेखोल नदीच्या काठी...

आता रात्रीच्या वेळी ‘त्या’ ठिकाणांवर असणार पोलिसांचा वॉच…

0
प्रवीण कोल्हे ; खास पथकाद्वारे करणार कडक कारवाई... मालवण, ता. १५ : शहर परिसरातुन गेल्या काही दिवसात पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच मागील काही...

सर्व अधिकाऱ्यांची यंत्रणा सतर्क ठेवा…

0
दीक्षांत देशपांडे; मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक... कणकवली, ता. १५ : मान्सूनपूर्व वादळी वारे, पाऊस तसेच पावसाळा सुरू झाल्‍यानंतर पूर, रस्ते वाहतूक ठप्प होणे व इतर...

कणकवली समर्थनगर येथील विहिरीत अज्ञाताचा मृतदेह…

0
कणकवली, ता.१५ : शहरातील समर्थनगर येथील विहिरीत आज अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत तेथील जमीन मालक संजय गणेश हरगे यांनी आज पोलिसांत खबर...

श्री स्वामी समर्थ सेवा मठ डोंगरपालच्या वतीने उद्या दरबाराचे आयोजन…

0
बांदा,ता.१५: प. पू. सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज, मोडक महाराज स्थापित डोंगरपाल येथील श्री स्वामी समर्थ मठात परमानंद महाराजांच्या उपस्थितीत गुरुवार उद्या ता. १६ ला...