Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Daily Archives: May 16, 2024
“तो” मृतदेह आंबोली जाधववाडी येथील लक्ष्मण सुरेश जाधव यांचा असल्याचे निष्पन्न..
वेंगुर्ले ता.१६: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हरिचरणगिरी येथील समुद्र किनाऱ्यावर आठ दिवसांपूर्वी आढळून आलेला तो मृतदेह आंबोली जाधववाडी येथील लक्ष्मण सुरेश जाधव (वय २५) यांचा...
वैभववाडीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…
विद्युत खांब कोसळल्याने उंबर्डे-राज्यमार्गांवरील वाहतूक रखडली...वैभववाडी,ता.१६: तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कुसूर-बाजारवाडी येथे रस्त्यावर विद्युत खांब कोसळून पडला होता, त्यामुळे सुमारे अर्धा तास...
डेगवेतील बीएसएनएलचा मनोरा गेले १५ दिवस बंद…
प्रवीण देसाई; तक्रार करूनही दखल न घेतल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह आंदोलन...बांदा,ता.१६: डेगवे-बाजारवाडी येथे असलेला बीएसएनएलचा मनोरा गेले पंधरा दिवस बंद असल्याने येथील मोबाईल सेवा विस्कळीत...
गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची उभारणी…
कणकवली ता.१६: शिवशौर्य प्रतिष्ठान व कोकण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ गगनगडाचेे ट्रस्टी संजयसिंह पाटणकर यांच्या प्रमुख...
दुचाकीची एसटीला धडक, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू …
आनंदव्हाळ येथील घटना; तिसरा गंभीर जखमी, गोव्यात उपचार सुरू...मालवण,ता.१६: मोटरसायकल व एसटी बस यांच्यात काल रात्री आनंदव्हाळ येथे अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू...
विवाहितेचा विनयभंग, वैभववाडीतील तरुणावर गुन्हा दाखल…
वैभववाडी,ता.१६: विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी वैभववाडी येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सीताराम देसाई ( वय ४० ) रा. भुईबावडा-रिंगेवाडी असे...
सावडाव धरणाचे काम ग्रामस्थांनी रोखले…
प्रकल्पग्रस्त आक्रमक; मोबदला न देताच काम सुरू...
कणकवली,ता.१६: जमिनीची मोजणी नाही, मोबदला नाही तसेच प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता सुरू करण्यात आलेले सावडाव धरणाचे काम आज...
दुचाकीची एसटीला धडक, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू …
आनंदव्हाळ येथील घटना; तिसरा गंभीर जखमी, गोव्यात उपचार सुरू...
मालवण,ता.१६: दुचाकीची एसटीला धडक बसल्याने झालेल्या अपघातानंतर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी...
अशुद्ध पाणीपुरवठा वरून देवगडात भाजप आक्रमक…
प्रशासन धारेवर; सांडपाणी मिक्स होत असल्याची नगरपंचायत प्रशासनाची कबुली....
देवगड,ता.११: येथील किल्ला परिसरात गेले काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याबाबत...
कणकवलीत ग़झलनवाज भीमराव पांचाळे यांचे १८ ला व्याख्यान…
कणकवली,ता.१६: अखंड लोकमंच या संस्थेच्या सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने १८ मे ला सायंकाळी ४.३० वाजता कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात...
Download WordPress Themes Nulled and plugins.