Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Daily Archives: May 17, 2024
शाळेत रंगीत फोटो लावण्यास जिल्ह्यातील गुरुजींचा विरोध…
त्यापेक्षा अशैक्षणिक कामे देऊ नका; शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्राथमिक शिक्षक संघाची मागणी...
ओरोस,ता.१७: "आमचे गुरुजी" या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत शिक्षकांचा फोटो शाळेत प्रदर्शित करण्यासाठी सिंधुदुर्गच्या प्राथमिक शिक्षक...
आचारसंहिता शिथिल करून शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा करा…
प्राथमिक शिक्षक संघ; जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष...
सिंधुदुर्गनगरी,ता.१७: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ आचारसंहिता शिथिल करून प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी अखिल...
भालावल येथे नदीपात्रात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू…
बांदा,ता.१७: भालावलं येथे नदीपात्रात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. परदेशीया जितू उराव (वय २०, मूळ रा. सुपा - झारखंड, सध्या रा. भालावल) असे त्याचे...
केसरी देवस्थानचे प्रमुख मानकरी सिताराम सावंत भाजपात…
युवा नेते संदीप गावडे यांच्या हस्ते प्रवेश; योग्य तो सन्मान करणार...
सावंतवाडी,ता.१७: केसरी देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा माजी उपसरपंच सिताराम सावंत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश...
हरकुळ नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…
कणकवली,ता.१७: वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा हरकुळ बु. गावातील शेख व खडकवाडीला तडाखा बसला होता. पावसामुळे भागातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडून गेले तर विद्युत...
जिल्हाधिकाऱ्यांकडून ३ स्थानिक सुट्या जाहीर…
सिंधुदुर्गनगरी,ता.१७: जिल्ह्यातील शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयाकरीता ३ स्थानिक सुट्या जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जाहीर केल्या आहेत. ९ ऑगस्ट ला नागपंचमी, ६ सप्टेंबरला हरितालिका व...
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी…
ओरोस,ता.१७: भारताच्या पूर्व किनारपट्टीवर लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी करण्यात आली आहे. याबाबतची...
हरकुळ येथील मुस्लिम बांधवांच्या मदतीसाठी नितेश राणे धावले…
कणकवली,ता.१७: वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या हरकुळ-बुद्रुक येथील शेखवाडी व खडकवाडी येथील कुटुंबियांना आमदार नितेश राणे यांनी मदत केली आहे. वादळी वाऱ्यात या ठिकाणच्या १५...
पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी मागितलेला भूखंड अन्य कोणाला देऊ नये…
सावंतवाडी पत्रकार संघाची मागणी; पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन....
सावंतवाडी,ता.१७: येथील पत्रकारांच्या नियोजित वैनतेय गृहनिर्माण संस्थेसाठी पत्रकार संघाकडून मागण्यात आलेला शासकीय भूखंड अन्य कोणाला देण्यात येऊ नये,...
अटल मॅरेथॉन मध्ये कुडाळ हायस्कूलच्या विश्वजीत परीटचे यश….
राज्यात २ तर देशात १२ वा क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या प्रोग्रॅमसाठी प्रकल्पाची निवड...
कुडाळ,ता.१७: नीती आयोग व अटल इनोव्हेशन मिशन आयोजित अटल मॅरेथॉन मध्ये कुडाळ...
Download WordPress Themes Nulled and plugins.