Daily Archives: May 18, 2024

माठेवाडा येथील अंशुमती मोरजकर यांचे निधन…

0
सावंतवाडी,ता.१८: शहरातील माठेवाडा येथील रहिवासी श्रीम. अंशुमती रामचंद्र मोरजकर (वय ९०) यांचे आज सायंकाळी निधन झाले. स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते कै. रामचंद्र मोरजकर यांच्या त्या...

मोर्ले येथील हत्तीग्रस्त भागाला विशाल परबांची भेट…

0
बागायतदारांच्या व्यथा घेतल्या जाणून; प्रशासन स्तरावर दाद मागणार... दोडामार्ग,ता.१८: मोर्ले येथील हत्तीग्रस्त भागाला आज भाजप युवा नेते विशाल परब यांनी भेट दिली. यावेळी तेथील शेतकरी...

जोड रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा पाईपलाईन फोडू…

0
जावेद खतिब; जल जीवन प्राधिकरण प्रशासनाला इशारा... बांदा,ता.१८: येथील आळवाडा तेरेखोल नदीवरील पूलाच्या जोडरस्त्याचे काम पाच दिवसात सुरू करा अन्यथा पाईपलाईन फोडू, असा इशारा बांदा...

शेर्पे मारहाण प्रकरणी जठार, तळेकर, शेट्ये यांना सशर्त जामीन…

0
कणकवली, ता.१८ : शेर्पे गावचे माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते रामचंद्र तथा बाळा राऊत (वय ५८) यांना मारहाण केल्‍या प्रकरणी बाळा माजी...

कणकवलीत मेघगर्जनेसह मुसळधार सरी…

0
कणकवली, ता.१८ : कणकवली शहर आणि तालुक्‍यात आज सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्‍या या पावसामुळे विक्रेत्‍यांची धावपळ उडाली. तर उष्म्यामुळे...

अवकाळी पावसाने सावंतवाडी शहराला झोडपले…

0
सावंतवाडी,ता.१८: आज सायंकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने शहराला झोडपून काढले. अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वांची तारंबळ उडाली, मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेने हैराण झालेल्या...

न्हावेली येथील बीएसएनएलचा टॉवर बंद, मनसे आक्रमक… 

0
अधिकाऱ्यांची घेतली भेट; तात्काळ सुरळीत न झाल्यास, आंदोलन करणार... सावंतवाडी,ता.१८: न्हावेली येथील बीएसएनएलचा टॉवर बॅटरी व इन्व्हर्टरची सोय नसल्यामुळे गेले काही दिवस वारंवार बंद पडत...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारामध्ये “टॅलेंट” भरलेले…

0
 संदीप गावडे; डान्स सावंतवाडी डान्स स्पर्धेचा चिपळूणचा एन.के कलामंच विजेता... सावंतवाडी,ता.१८: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारामध्ये "टॅलेंट" मोठ्या प्रमाणात भरलेले आहे. त्यामुळे अशा नवोदित मुलांना नृत्य व...

पावसाच्या तोंडावर शहरातील नाले व गटारांची साफसफाई करा..

0
.धोकादायक झाडे तोडा, परिमल नाईकांची पालिका प्रशासनाकडे मागणी... सावंतवाडी,ता.१८: पावसाच्या तोंडावर शहरातील गटार व नालेसफाईची कामे तात्काळ हातात घ्या. तसेच जुनाट व धोकादायक वृक्ष तोडा,...

दोन तासानंतर जानवली ग्रामस्थांचा रास्ता रोको मागे…

0
तहसीलदार देशपांडे यांची मध्यस्‍थी; शासनानकडून मदत देण्याची ग्‍वाही... कणकवली,ता.१८: जानवली अपघात प्रकरणी मयताच्या नातेवाईकाना शासनाच्या माध्यमातून आवश्‍यक ती मदत दिली जाईल. तसेच अपघातांचे प्रमाण कमी...