Daily Archives: May 19, 2024

चक्कर येवून पडल्याने तळवडेत एकाचा मृत्यू…

0
सावंतवाडी,ता.१९: चक्कर येऊन पडल्याने तळवडे-खेरवाडी येथील बाबुराव सखाराम गावडे (वय ६५) यांचे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या...

वेंगुर्ल्यात विशाल परबांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन…

0
वेंगुर्ले,ता.१९: भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून श्री. परब यांचा...

सावंतवाडीत आज पुन्हा अवकाळी पाऊस बरसला… 

0
सावंतवाडी,ता.१९: शहरात आज सायंकाळी पुन्हा विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावले. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे...

निगुडेतील ग्रामीण नळपुरवठा योजनेची पाईप लाईन अखेर दुरुस्त…

0
बांदा,ता.१९: इन्सुली येथून निगुडे गावात जाणारी मुख्य ग्रामीण नळपुरवठा योजनेची पाईप लाईन अखेर दुरुस्त करण्यात आली आहे. निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी याबाबतची...

बांदा शहर व परिसराला आज मुसळधार पावसाने झोडपले…

0
बांदा,ता.१९: शहर व परिसराला आज सायंकाळी मुसळधार पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. सायंकाळी ५ वाजता विजांच्या गडगडाटासह पावसास सुरुवात झाली. आज...

सिंधूमित्रच्या माध्यमातून जिल्हा कारागृहातील बंदिवानांची तपासणी…

0
सावंतवाडी,ता.१९: येथील सिंधू मित्र सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा कारागृहातील बंदिवानांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांना मोफत औषध पुरवठा करण्यात आला. या शिबिराचा लाभ...

कोलगावातील “पडली” उत्सवाला विशाल परब यांची उपस्थिती…

0
ग्रामस्थांची साधला संवाद; गावच्या विविध समस्या सोडवण्याचे आश्वासन... सावंतवाडी,ता.१९: कोलगाव येथील श्री देवी सातेरीच्या "पडली" उत्सवाला भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी भेट देऊन दर्शन...

पेट्रोलपंपावर शून्य सेट करूनच पेट्रोल भरावे…

0
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे वाहनचालकांना आवाहन... वैभववाडी,ता.१९: वाहनात पेट्रोल, डिझेल भरताना पंपावर शून्य सेट करूनच पेट्रोल भरावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने करण्यात आहे....

एल.आय.सी मध्ये “पार्टटाईम” नोकरी करण्याची सुवर्णसंधी…

0
सावंतवाडी,ता.१९: “पार्टटाईम” नोकरीच्या शोधात असलेल्या तरूण-तरूणींसाठी भारतीय आयुर्विमा मंडळामध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात...

विश्व डान्स अकॅडमीचा आज सावंतवाडीत “भरतनाट्यम शो”…

0
सावंतवाडी,ता.१९: येथील विश्व डान्स अकॅडमीच्या माध्यमातून ८ व्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आज ता.१९ ला येथील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती उद्यान येथे शास्त्रीय भरतनाट्यम नृत्य शोचे...