Daily Archives: May 20, 2024

महसुल अधिकाऱ्यांना मॅनेज करून मालवणातून चिऱ्यांची वाहतूक…

0
आशिष सुभेदारांचा आरोप; तात्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरू... सावंतवाडी,ता.२०: मालवण येथील चिरेखाणी मधून ओव्हरलोड चिऱ्यांची वाहतूक राजरोसपणे केली जात आहे. याबाबत महसूल विभागाकडे कारवाईची...

कसाल- बालमवाडी येथे वीज कोसळल्याने म्हैस ठार…

0
ओरोस,ता.२०: विजेसह जोरदार कोसळलेल्या पावसात कसाल येथे म्हैशीवर वीज कोसळल्याने शेतकरी गोविंद कावले याचे सुमारे ६० हजार रुपयांचे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही...

हरी परब यांच्या जिद्दीला सलाम, भाजप सदैव पाठीशी…

0
प्रभाकर सावंत; कुडाळ येथे घरगुती वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन... कुडाळ,ता.२०: अनुकूल परिस्थिती असून देखील अनेक तरुण आपल्या कलागुणांना वाव न देता व्यवस्थेला दोष देत तक्रारी करताना...

नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे काळाची गरज…

0
लखमराजे भोसले; विश्व कला डान्स अकॅडमीच्या “भरतनाट्यम” शोचे उत्साहात उद्घाटन... सावंतवाडी,ता.२०: “भरतनाट्यम” सारखी पाश्चिमात्य कला जोपासणार्‍या नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी विश्व...

ऐन पर्यटन हंगामात रॉक गार्डन काळोखात…

0
महेश कांदळगावकर; लोकप्रतिनिधींच्या गैर हजेरीत अधिकाऱ्यावर कोण अंकुश ठेवणार...? मालवण,ता.२०: पर्यटकांच्या खास पसंतीचे ठरणारे येथील पालिकेचे रॉकगार्डन ऐन पर्यटन हंगामात कालच्या दिवशी काळोखात असल्याचे दिसून...

संजू परब यांच्या निवासस्थानी स्वामींच्या पादुकांचे आगमन…

0
सावंतवाडी,ता.२०: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे आज सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या घरी आगमन झाले. यावेळी चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज नितीन...

महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी उपययोजना करा…

0
संदेश पारकर; विविध प्रश्नांबाबत प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा... कणकवली ता.२० : मुंबई-गोवा महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी उपयायोजना कराव्यात. हायवे अपघातांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी,...

सावडाव धरणा संदर्भातील बैठक प्रांताधिकारी यांनी केली रद्द…

0
सतीश सावंत व गोट्या सावंत यांच्यात शाब्दिक खडाजंगी... कणकवली, ता.२० : सावडाव धरणासाठी जमिन गेलेल्या शेतकऱ्यांचा समस्या व कैयफिती ऐकूण घेण्यासाठी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या...

सिंधुदुर्गात येत्या काही वेळात वादळी पावसाची शक्यता…

0
सावंतवाडी,ता.२०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काही वेळात ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ तासात घराबाहेर पडताना...

इन्सुली व मळगाव घाटीतील धोकादायक जीर्ण‌ झाडे तोडा…

0
अनिल केसरकर; सावंतवाडी वनविभाग सुशेगाद असल्याचा आरोप... सावंतवाडी,ता.२०: इन्सुली व मळगाव घाटीतील काही झाडे जीर्ण झाली आहेत. त्या ठिकाणी पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे...