Tuesday, March 18, 2025
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: May 21, 2024

देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथसह मालवणातील वीज पुरवठा सुरळीत करा…

अशोक सावंत ; कुंभारमाठ, घुमडे येथील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याबाबतही चर्चा... मालवण, ता. २१ : तालुक्यात विजेच्या तक्रारी वाढत असून जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या तारकर्ली...

फुटबॉल स्पर्धेत स्थानिक खेळाडू उतरावे हे आमचे “व्हिजन”…

संदीप गावडे; फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा सावंतवाडीत उत्साहात शुभारंभ... सावंतवाडी,ता.२१: फुटबॉल स्पर्धेत स्थानिक खेळाडू उतरले पाहिजेत हे आमचे "व्हिजन" आहे. या उद्देशातून सावंतवाडीत शिबिर आयोजित केले...

बारावीच्या परीक्षेत टोपीवालाची स्नेहलता तेली सिंधुदुर्गात तृतीय…

तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के; समृद्धी शेट्ये द्वितीय तर मानसी करलकर तृतीय... मालवण,ता.२१: फेब्रुवारी २४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे....

बारावी परीक्षेत कणकवली तालुक्‍यात परेश मडव प्रथम…

चिन्मय शेळके द्वितीय तर विज्ञानी प्रभू तृतीय; तालुक्‍याचा निकाल ९८.१७ टक्‍के... कणकवली,ता.२१: बारावी परीक्षेत कणकवली तालुक्‍याचा निकाल ९८.१७ टक्‍के एवढा लागला आहे. यात कणकवली कॉलेज...

कोकणातील विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके थोडे…

दिपक केसरकर; बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अभिनंदन... सावंतवाडी,ता.२१: बारावी परीक्षेत परंपरा कायम राखणाऱ्या कोकणातील विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमुळेच हे होऊ शकते...

वेंगुर्ला तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.३९ टक्के…

वेंगुर्ले,ता.२१: कोकण बोर्डाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९८.३९ टक्के एवढा लागला आहे. यामध्ये खर्डेकर महाविद्यालयाच्या राजकुमारीहिंदुस्थानी संजय बगळे (९०.८३%) हिने...

बारावी परीक्षेत वैभववाडी तालुक्याचा १०० टक्के निकाल…

वैभववाडी,ता.२१: बारावीच्या परीक्षेमध्ये वैभववाडी तालुक्याचा १०० टक्के निकाल लागला आहे. अचिर्णे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी निरजा प्रदीप मांजरेकर हिने ८६ टक्के गुण मिळवून...

बारावी परीक्षेत देवगड तालुक्याचा ९६.९० टक्के निकाल…

देवगड,ता.२१: बारावीच्या परीक्षेत देवगड तालुक्याचा निकाल ९६.९० टक्के लागला असून न. शां. पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी मनस्वी विनायक बांदिवडेकर ( ९२.५० टक्के ) ही...

सावंतवाडी तालुक्याचा बारावीचा ९९ टक्के निकाल…

आरपीडीचा राहुल गावडे प्रथम तर वैष्णवी भांगले द्वितीय... सावंतवाडी,ता.२१: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९ टक्के लागला असून सावंतवाडी...

मळेवाड येथे २३ तारीखला खुली रेकॉर्ड डान्स व ग्रुप डान्स स्पर्धा…

सावंतवाडी,ता.२१: ज्ञानदीप युवा कलामंच, मळेवाड आयोजित व कै. रमाकांत मराठे यांच्या स्मरणार्थ भव्य खुली रेकॉर्ड डान्स व ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे....
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.