Daily Archives: May 22, 2024

ओरोस येथे अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड…

0
  ओरोस,ता.२२: जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ओरोस फाटा येथील दुकानांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी...

पत्नीच्या आजारपणाला कंटाळून देवगडात वृद्धाची आत्महत्या…

0
देवगड,ता.२२: साळशी-कुळ्याचीवाडी येथील शशिकांत नारायण साटम (वय ८५) यांनी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत देवगड...

सावंतवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता…

0
सावंतवाडी,ता.२२: रिझल्ट आणायला महाविद्यालयात जाते असे सांगून गेलेली तालुक्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. याबाबत तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारी नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात...

बांद्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा धुमाकूळ… 

0
शहरात ठिकठिकाणी वीज तारांवर झाडे उन्मळून लाखोंचे नुकसान... बांदा,ता.२२: वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसाने बांदा शहरात आज हाहाकार माजवीला. शहरात ठिकठिकाणी वीज वाहक तारांवर झाडे...

कोकण रेल्वे कडून १५ हजार १२९ विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई…

0
२ कोटी ६९ लाख ८५ हजार २५६ रुपये दंड वसूल; येणाऱ्या काळात तिकीट तपासणी तीव्र... सावंतवाडी,ता.२२: कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच योग्य आणि वैध...

सोनुर्ली येथील माऊली मंदिरात उद्या विविध कार्यक्रम…

0
सावंतवाडी, ता.२२: सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने उद्या ता.२३ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण...

जिल्हा नियोजन अंतर्गत असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करा…

0
नितेश राणे; जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या सूचना... कणकवली,ता.२२: जिल्हा वार्षिक योजनेतील ग्रामीण भागातील विविध विकास कामांना चालना देण्यासाठी व जिल्हा नियोजन अंतर्गत असलेली...

जानवलीतील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा…

0
नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; करूळ घाटाचेही काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश... कणकवली, ता.२२ : महामार्गावरील जानवली हद्दीत सातत्याने प्राणांतिक अपघात होत आहेत. हे अपघात...

सुशांत नाईक यांच्या माध्यमातून साकेडीत सिमेंट पत्रे प्रदान….

0
चक्रीवादळामुळे घराच्या पडवीचे व गोठ्याचे झाले होते नुकसान... कणकवली, ता. २२ : नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामध्ये कणकवली तालुक्यातील साकेडी फौजदारवाडी येथील रामचंद्र घाडी यांचा गोठा व...

शिवडाव बौद्धवाडीत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, आंबेडकर यांची संयुक्त जयंती…

0
मालवण,ता.२२: सम्यक समाज प्रबोधिनी शिवडाव बौद्धवाडी यांच्या माध्यमातुन भारतीय बौद्ध महासभा मुंबई, गाव शाखा शिवडाव तसेच शिवडाव बौद्ध विकास संघ मुंबई, गाव शाखा शिवडाव...