Daily Archives: May 25, 2024

दोडामार्ग तालुक्यातील सर्व वीज वाहिन्या “अंडरग्राउंड” करा…

0
नागरिक नाराज, अन्यथा एकही बिल भरणार नाही; एकनाथ नाडकर्णीचा इशारा... दोडामार्ग,ता.२५: इन्सुली सबस्टेशन वरून दोडामार्ग तालुक्याला वीज पुरविणाऱ्या सर्व वीज वाहिन्या अंडरग्राउंड करा, अशी मागणी...

होडी दुर्घटनेतील “त्या” खलाशांच्या नातेवाईकांना शासकीय मदत देणार…

0
दीपक केसरकर; बाबी रेडकर यांची भेट, वेंगुर्ल्यातील मच्छीमारांशी चर्चा... वेंगुर्ले,ता.२५: येथील समुद्रात झालेल्या होडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या "त्या" ४ ही खलाशांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत देण्यात...

कुडाळच्या दिशेने गुरांचे खाद्य घेऊन जाणारा टेम्पो पलटी…

0
सावंतवाडी,ता.२५: कुडाळच्या दिशेने गुरांचे खाद्य घेऊन जाणारा बाॅलेरो पिकप टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला, ही घटना आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आकेरी...

पदवीधर मतदारांना नाव नोंदणी करण्याची अजूनही संधी…

0
किशोर तावडे; सिंधुदुर्गात मतदार वाढल्याने २५ मतदान केंद्राचा प्रस्ताव... ओरोस,ता.२५: विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे, मात्र...

प्रतीक्षा संपली…! दहावीचा निकाल २७ मे ला जाहीर होणार…

0
सावंतवाडी,ता.२५: दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे ला जाहीर होणार आहे. शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून दुपारी १ वाजता हा निकाल पाहता...

सावंतवाडीत २८ तारखेला स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळा…

0
विशाल परबांच्या माध्यमातून उभारणी; इंदुरीकर महाराजांची खास उपस्थिती... सावंतवाडी,ता.२५: येथील भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून चराठा येथे त्यांच्या निवासस्थानी परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वामी...

घिरट्या घालणारे ते विमान मुंबई-चिपी मार्गावरील…

0
खराब हवामानामुळे लॅन्डिंग रद्द; मुंबईतून प्रवासी घेऊन आलेले विमान माघारी... सिंधुदुर्ग,ता.२५: मुंबई विमानतळावरून शनिवारी नियोजित वेळेत टेक ऑफ घेऊन सिंधुदुर्ग ( चिपी ) विमानतळावर १२:४५...

कणकवलीत घिरट्या घालणाऱ्या विमानाची चर्चा…

0
कणकवली,ता.२५: कणकवली शहरासह लगतच्या कलमठ, वागदे, जानवली, हळवल या गावांच्या परिसरात छोट्या विमानाची गस्त सुरू होती. पाच ते दहा मिनिटांच्या फरकाने हे विमान घिरट्या...

इन्सुली गाव गेले ३ दिवस काळोखात…

0
ग्रामस्थ आक्रमक; वीज अधिकाऱ्यांना विचारणार जाब... बांदा,ता.२५: महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे इन्सुली गावात गेले ३ दिवस वीज पुरवठा गायब आहे. महावितरणचे सब स्टेशन इन्सुली गावात...

“त्या” दोन्ही खलाशांचे मृतदेह अखेर सापडले…

0
वेंगुर्ले होडी दुर्घटना प्रकरण; काल सापडले होते दोन मृतदेह... वेंगुर्ले,ता.२५: होडी उलटून समुद्रात बुडालेल्या अन्य दोन खलाशांचे मृतदेह आज अखेर सापडले, तर यातील दोघांचे मृतदेह...