Daily Archives: May 26, 2024

मुंबईचे माजी नगरसेवक बाळ नरे यांचे निधन…

0
  मालवण, ता. २६ : मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि मालवणचे सुपुत्र हरिश्चंद्र तानाजी उर्फ बाळ नरे (वय- ७८)यांचे आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रेवतळे...

क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक उद्या मालवणात…

0
  मालवण, ता.२६ : भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक आणि मालवणचे माजी खेळाडू अशोक आस्वलकर हे उद्या २७ रोजी दुपारी ३.३० वाजता मालवण एज्युकेशन...

मालवणात रिक्षा व्यावसायिकाचा असाही प्रामाणिकपणा…

0
  मालवण, ता. २६ : शहरात कुटुंबियांसमवेत रिक्षातून प्रवास करताना एक युवती आपली पर्स रिक्षातच विसरल्यानंतर मोबाईल व रोख रक्कमेचा समावेश असणारी ही पर्स शहरातील...

मालवण क्रिकेट असोसिएशन, ज्यूवेनाईल दादर संघ विजयी…

0
राजू मालवणकर स्मरणार्थ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा; स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन... मालवण, ता. २६ : तालुका क्रिकेट असोसिएशन आणि युअर चॉईस क्रिकेट क्लब, शिवाजी पार्क, मुंबई...

आंबे खाण्याच्या स्पर्धेत हार्दिक सावंत, लक्ष्मण हर्णे विजेता…

0
युवा संदेश प्रतिष्ठानचे आयोजन; २७९ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग... कणकवली,ता.२६ : युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे “एक दिवस छोट्या दोस्तांचा” हा धमाल मस्तीचा अभिनव उपक्रम...

मालवण तालुक्यात ९५ शिक्षकांना नियुक्ती…

0
मोरे, माने यांची माहिती ; शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या अखेर दूर... मालवण, ता. २६ : शासनाच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीतून तालुक्यात ९५ शिक्षकांना नियुक्ती देण्यात...

मोती तलावात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली…

0
सावंतवाडी,ता.२६: येथील मोती तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीची ओळख पटली. खेमाजी बाबुराव खंदारे (वय ७८) असे त्यांचे नाव आहे. ते येथील भटवाडी भागात राहत...

सावंतवाडीत बिल्डिंग वरून कोसळल्यामुळे महिला ठार…

0
सावंतवाडी,ता.२६: बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळल्यामुळे सावंतवाडीत महिला जागीच ठार झाली. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास जिमखाना मैदानासमोर असलेल्या हरिहरेश्वर कॉम्प्लेक्स...

विशाल परब यांच्या माध्यमातून न्हावेलीत भात बियाण्यांचे वाटप…

0
सावंतवाडी,ता.२६: भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून न्हावेली-पार्सेकरवाडी येथील ग्रामस्थांना मोफत भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. विशाल परब आणि श्री देव माऊली घोडेमुख...

चराठे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार…

0
सावंतवाडी,ता.२६: चराठे येथे बिबट्याने हल्ला केल्यामुळे वासरू जागीच ठार झाले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. यात तेथील शेतकरी इंद्रकांत मसुरकर यांचे नुकसान झाले...