Daily Archives: May 27, 2024

युवर चॉईस अकॅडमी मुंबई, मालवण अ संघ विजयी…

0
सुबिर आचार्य, आर्यन वाक्कर सामन्याचे मानकरी... मालवण,ता.२७: तालुका क्रिकेट असोसिएशन आणि युअर चॉईस क्रिकेट क्लब, शिवाजी पार्क, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग...

मालवण तालुक्यात टोपीवालाचा कैवल्य मिसाळ प्रथम…

0
तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के; देवदत्त गावडे द्वितीय तर दीप कोकरे तृतीय... मालवण,ता.२७: मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावीचा तालुक्याचा निकाल ९९.३९...

बांदा येथे किरकोळ वादातून चाकरमान्याला मारहाण…

0
स्टाॅलधारकाला मारहाण झाल्याने वाद; पोलिसात नोंद नाही... बांदा,ता.२७: येथील एका स्टाॅलधारकाला मारहाण करणाऱ्या चाकरमान्याला स्थानिक ग्रामस्थांनी मारहाण केली. सामान ठेवल्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली होती....

विद्या बिले यांच्या नातेवाईकांना विज वितरण कडून २ लाखाची मदत…

0
बांदा,ता.२७: कपडे धुण्यासाठी बांदा कुंभारदेवणे येथे गेलेल्या विद्या वामन बिले यांच्या नातेवाईकांना ग्रामस्थांच्या मागणी नुसार विजवीतरणने २ लाखाची मदत सुपूर्द केली. ही रक्कम काल...

९०० कोटी खर्चून जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वीज वाहिन्या “अंडरग्राउंड”…

0
दीपक केसरकर; विरोध केला तेच आता टीका करतायेत, साळगावकरांना टोला... सावंतवाडी,ता.२७: येणाऱ्या काळात ९०० कोटी खर्च करून जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार...

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी पायाभूत सुविधा देणार…

0
दीपक केसरकर; १० वी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा... सावंतवाडी,ता.२७: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी आचारसंहितेनंतर...

पावसाळ्याच्या तोंडावर योग्य “ते” नियोजन करा, अन्यथा आंदोलन…

0
मनसेचा वीज वितरणला इशारा; जिल्ह्यात सुरळीत सेवा देण्याची मागणी... कुडाळ,ता.२७: पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा...

किर्तनकार इंदुरीकर महाराज उद्या प्रथमच सावंतवाडीत…

0
स्वामी मठाचा कलशारोहण सोहळा; उपस्थित रहा विशाल परबांचे आवाहन... सावंतवाडी,ता.२७: भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून चराठा येथे त्यांच्या निवासस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या स्वामी...

वैभववाडीतील चव्हाण विद्यालयाची श्रेया शेळके तालुक्यात प्रथम…

0
वैभववाडी,ता.२७: तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.५५ टक्के इतका लागला आहे. तालुक्यात एकुण ४५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशवंतराव...

कणकवली तालुक्‍याचा निकाल ९९.०६ टक्‍के….

0
तालुक्‍यात निधी सावंत १०० टक्‍के गुण मिळवून प्रथम : गायत्री राठोड द्वितीय तर मानसी नानचे तृतीय... कणकवली, ता.२७ : मार्च २०२४ मध्ये झालेल्‍या दहावी परीक्षेत...