Daily Archives: May 28, 2024

स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात…

0
विशाल परबांच्या हस्ते सपत्नीक पूजा; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी... सावंतवाडी,ता.२८: येथील भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून चराठे येथे त्यांच्या निवासस्थाना परिसरात उभारण्यात आलेल्या...

वेत्ये येथे आढळला मानवी सांगाडा…

0
पोलिसांकडून अवयव ताब्यात; तपासणी अहवालानंतर कारण स्पष्ट होणार... सावंतवाडी,ता.२८: वेत्ये येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या शेजारी असलेल्या कैलास धाबा या हाॅटेल परिसरात मानवी सांगाडा आढळून आला आहे....

होडावडा-कस्तुरबावाडी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

0
वेंगुर्ले,ता.२८: तालुक्यातील होडावडा-कस्तुरबावाडी येथील प्रवीण तुळशीदास होडावडेकर (वय ३८) या तरुणाने आपल्या राहत्या घराच्या खोलीतील लाकडी बाराला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्ये मागचे कारण...

सावंतवाडीच्या शुभमची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड…

0
सावंतवाडी,ता.२८: येथील सुपुत्र शुभम विठ्ठल बांदेकर याची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शुभमचे...

युती सरकारचा गिरणी कामगारांना मुंबई बाहेर हाकलवण्याचा डाव…

0
कामगार संघटना आक्रमक; ३० मे ला कोल्हापुरात मेळाव्याचे आयोजन... सावंतवाडी,ता.२८: युती सरकारने गिरणी कामगारांना मुंबई बाहेर हाकलण्याचा डाव रचला आहे. पेन्शनर वाढीच्या प्रश्नावर मोदी सरकारने...

गुणवत्तेचा टप्पा असाच कायम ठेवण्यासाठी योग्य करिअर निवडणे आवश्यक…

0
राजाराम परब; सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात... सावंतवाडी,ता.२८: दहावी हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दहावी आणि बारावीचा...

सकल मराठा समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार… 

0
सावंतवाडी,ता.२८: दहावी व बारावीच्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मान पत्र देऊन सत्कार...

वीज सेवा सुधारा, अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल…

0
कुडाळातील अधिकाऱ्यांना इशारा; व्यापारी महासंघसह वीज ग्राहक संघटना आक्रमक... कुडाळ,ता.२८: जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे प्रश्न तात्काळ सोडवा. त्यांना चांगली सेवा द्या, अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल, असा...

प्रीपेड मीटरला विरोध करण्यासाठी ग्राहकांनी एकजुटपणा दाखवावा…

0
संदीप निंबाळकर; नवा मीटर खरेदी करण्यासाठी १२ हजार मोजावे लागणार... सावंतवाडी,ता.२८: प्रीपेड वीज मीटर बसवण्यासाठी शासनाकडून सुरू असलेले प्रयत्न ग्राहकाला आर्थिक फटका देणारा आहे. त्यामुळे...

बांदा-दाणोली मार्गावर अखेर सफेद रेडियम पट्टे रंगवण्याचे काम सुरू…

0
ग्रामस्थांच्या मागणीला यश; रस्त्याच्या झाडीची साफसफाई, नागरिकातून समाधान व्यक्त... बांदा,ता.२८: दाणोली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुतर्फा अपघात होऊ नये यासाठी सफेद रेडीयम पट्टे रंगविण्याचे...