Daily Archives: May 31, 2024

सावंतवाडी रुग्णालयातील “सिटीस्कॅन मशीन” लवकरच सुरू होणार..

0
राजू मसुरकरकरांची माहिती; आचारसंहिता असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी... सावंतवाडी,ता.३१: येथील कुटीर रुग्णालयात "सिटीस्कॅन मशीन" उपलब्ध झाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही मशीन रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात...

केसरकरांमुळेच नगराध्यक्ष झालात हे साळगावकरांनी विसरू नये…

0
राजन पोकळे; बाहेरच्या लोकांना घेवून टिका नको, जनता जागा दाखवेल... सावंतवाडी,ता.३१: मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्या बबन साळगावकरांनी आपण त्यांच्यामुळेच नगराध्यक्ष झालो हे विसरू...

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नां संदर्भात बांदा ग्रामस्थ आक्रमक…

0
महसूलला ८ दिवसाचा "अल्टीमेटम"; अन्यथा रस्त्यावर उतरणार... सावंतवाडी,ता.३१: बांदा व पंचक्रोशीतील नागरिकांची सन २०२१ सालात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या, अन्यथा ८...

मनसेचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजीत पानसे उद्या सिंधुदुर्गात…

0
सावंतवाडी,ता.३१: मनसेचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजीत पानसे उद्या ता १ जून ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या समवेत नेते शिरीष सावंत,...

सिंधुदुर्गात २ ते ४ जून या कालावधीत “यलो अलर्ट”…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.३१: हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ ते ४ जून या कालावधीत "यलो अलर्ट" देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून...

दहावीत यश मिळवणाऱ्या “पालवी”चा एकनाथ नाडकर्णींकडून सन्मान… 

0
दोडामार्ग,ता.३१: दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या कळणे हायस्कुलची विद्यार्थीनी पालवी लक्ष्मण मेस्त्री हिचा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला....

कर्ली खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपशाच्या होड्या ग्रामस्थांनी पकडल्या…

0
काळसे ग्रामस्थ आक्रमक; होडी मालकांसह, परप्रांतीय कामगारांवर गुन्हे दाखल... मालवण,ता.३१: कर्ली खाडी पात्रात काळसे बागवाडी येथे अनधिकृत वाळू उत्खनन करत असलेल्या पाच होड्या ग्रामस्थांनी पकडून...

आंबा बागेला आग लागल्याने कुशेवाडा-नाकेरेत दीड लाखांचे नुकसान…

0
परूळे,ता.३१: येथील कुशेवाडा-नाकेरे माळरानावर सुनिल जोशी व विलास हादगे यांच्या आंबा कलम बागेला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली असावी...

विरोधी पक्षात बसायची जाणीव आता सत्ताधाऱ्यांना झालीय…

0
परशूराम उपरकर; प्रशासनाविरोधात आंदोलने सुरू... कणकवली,ता.३१: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा पराभव निश्‍चित झाला आहे. त्‍यामुळे सत्तेत असलेले भाजप व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आता...

शहरातील वायरमनना नलावडे यांच्याकडून रेनकोटचे वितरण…

0
कणकवली, ता.३१ : अवकाळी पाऊस आणि वादळ कालावधी कणकवली शहरातील महावितरणच्या सर्व वायरमननी चांगली कामगिरी बजावली. अहोरात्र सेवा देत वीज पुरवठा सुरळीत ठेवला. या...