Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Daily Archives: Jun 2, 2024
लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस “अलर्ट”…
अधिक्षकांची माहिती; फिक्स पॉईंट, नाकाबंदी, पेट्रोलिंगद्वारे विशेष लक्ष...
सिंधुदुर्गनगरी,ता.०२: लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सज्ज झाले आहे. यावेळी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये...
विजयाची खात्री एक्झिट पोल सांगण्याची गरज नाही…
नितेश राणे; भाजपचे चारशे खासदार निवडून येणार असल्याचा दावा...कणकवली ता.०२: खासदार विनायक राऊत यांची भाकरी आता करपलेली आहे. ती परतायची आहे. असा जनतेने निर्णय...
सिंधुदुर्ग पोलिसांचे जिल्ह्यात ऑपरेशन “स्पेशल ड्राईव्ह”…
अल्पवयीन वाहनचालकांना रोखण्यासाठी निर्णय; जिल्ह्यात ठिकठिकाणी होणार कारवाई...सावंतवाडी ता.०२: पुण्यात घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यापासून रोखण्यासाठी सिंधुदुर्गात "स्पेशल ड्राईव्ह"...
बांदा एसटी स्टँड परिसराच्या काॅक्रीटीकरणाचे काम बोगस..
नारायण राणे; क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी व्हावी, शिवसेनेची मागणी...बांदा ता.०२: येथील एसटी स्टँड परिसराचे सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम बोगस झाले आहे. त्या ठिकाणी जीएसबी...
वेंगुर्ले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…
बांदा,ता.०२: वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ला एस.एस.सी. ग्रुप १९९२-९३ च्या माजी विद्यार्था- विद्यार्थिनींचा तिसरा स्नेहमेळावा नुकताच आदर्श पर्यटन केंद्र वेंगुर्ला कॅम्प येथे उत्साहात संपन्न झाला. या...
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीसांनी “अलर्ट” रहावे…
शांतता समितीच्या बैठकीत मागणी; दारू व अंमली पदार्थावर "स्पेशल वाॅच"...
सावंतवाडी,ता.०२: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर कुठेही तणावजन्य परिस्थिती निर्माण होईल किंवा शांतता भंग होईल, असे वातावरण...
जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर चालकांना तक्रारदाराकडून “ब्लॅकमेलिंग”…
तक्रार मागे घेण्यासाठी १५ लाखाची मागणी; चौकशी व्हावी, जिल्हा प्रशासनाकडे मागणी...
सावंतवाडी,ता.०२: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले व्हिडिओ गेम पार्लर सद्यस्थितीत कारवाईच्या भिती पोटी बंद आहेत,...
राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन…
कुडाळ,ता.०२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत...
अनिल सरमळकर यांचा आप मध्ये प्रवेश….
विवेक ताम्हणकर यांची माहिती; लवकरच मिळणार मोठी जबाबदारी...
कणकवली,ता.०२: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक नाटककार, परिवर्तन चळवळीतील तरूण विचारक कोकणचे सुपुत्र अनिल सरमळकर यांनी आपच्या राज्यस्तरीय, कोकण...
“काँम्रेड मॅरेथॉन” स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघा धावपटूंची निवड…
“ऑल दि बेस्ट रन”च्या माध्यमातून विशेष शुभेच्छा; युवराज लखम राजेंची उपस्थिती...
सावंतवाडी,ता.०२: दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या “काँम्रेड मॅरेथॉन” या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघा धावपटूंची निवड झाली...
Download WordPress Themes Nulled and plugins.