Tuesday, February 18, 2025
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Jun 4, 2024

राणेंच्या विजयाचा ठरला सिंधुदुर्ग जिल्हा “शिल्पकार”…

प्रभाकर सावंत; मागच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या संघटनात्मक बांधणीचे यश... ओरोस,ता.०४: नारायण राणे यांच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्हा विजयाचा शिल्पकार ठरला. महायुतीतील कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे चांगले मताधिक्य...

विनायक राऊतांना आपटले, आता वैभव नाईकांचा नंबर…

निलेश राणे; कोकणाचा १० वर्षाचा "बॅकलॉग" नक्कीच भरून काढू... रत्नागिरी,ता.०४: लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना आपटले, आता वैभव नाईक यांचा नंबर आहे. त्यांनाही येणाऱ्या विधानसभेत...

कोकणात झालेला पराजय हा क्लेशदायक…

उध्दव ठाकरे; सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडी उद्या दावा करणार... मुंबई,ता.०४: कोकणात झालेला पराजय हा अनाकलनीय आणि क्लेशदायक आहे. कोकणी जनतेला शिवसेनेपासून कोणी तोडू शकेल असे...

कुडाळात महायुतीच्यावतीने नारायण राणेंच्या विजयानंतर जल्लोष…

कुडाळ,ता.०४: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा येथील गांधीचौक परिसरात फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी "महायुतीचा विजय असो" "नारायण राणे...

नारायण राणे यांच्या विजयानंतर सावंतवाडीत भाजपाचा जल्लोष…

सावंतवाडी,ता.०४: भाजप नेते नारायण राणे यांच्या विजयानंतर सावंतवाडी शहर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी "राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे...

वेंगुर्लेत  शिवसेनेकडून नारायण राणेंच्या विजयाचा जल्लोष…

वेंगुर्ले,ता.०४: रत्नागिरी-सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तालुका शिवसेनेच्या वतीने कॅम्प येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी लाडू वाटून व फटाके...

राणेंना निवडून आणणे हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता, यश मिळाल्याचा आनंद…

दीपक केसरकर; रत्नागिरीची उणीव सिंधुदुर्गने भरून काढली, सामंत बंधुंचे मानले आभार... सावंतवाडी,ता.०४: नारायण राणेंना निवडून आणणे हा कोकणी जनतेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. यात यश मिळाल्याचा...

बांद्यात भाजपकडून नारायण राणेंच्या विजयाचा जल्लोष…

बांदा,ता.०४: महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्याने बांदा शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी...

राणेंच्या विजयात मनसेचा वाटा, राज ठाकरेंची सभा ठरली “बुस्टर डोस”…

धीरज परब; १० वर्षात काहीच न करणार्‍या विनायक राऊतांना जनतेने नाकारले... कुडाळ,ता.०४: नारायण राणे यांच्या विजयामध्ये मनसेेचा मोलाचा वाटा आहे. कणकवली येथे झालेली राज ठाकरे...

कोकणात कमळ फुलले याचा आनंद, “अब की बार मेरी बारी”…!

नारायण राणेंचा दावा; आपल्या यशात केसरकरांचा एक नंबर वाटा... रत्नागिरी,ता.०४: कोकणात कमळ फुलले त्याचा मला आनंद आहे. आता गोड-गोड वाटतय असे सांगत, “अब की बार...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.