Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Daily Archives: Jun 6, 2024
देवगड -जामसंडे येथे घरावर वीज पडून १ लाख ७५ हजाराचे नुकसान…
देवगड,ता.०६: जामसंडे-टिळकनगर येथील मंदाकिनी मोहन मयेकर यांच्या घरावर वीज पडून सुमारे १ लाख ७५ हजाराचे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास...
फुटबॉल खेळताना सावंतवाडीत युवक जखमी, पायाला गंभीर दुखापत…
सावंतवाडी,ता.०६: फुटबॉल खेळताना आदळल्याने सावंतवाडीत युवक जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. नागेश गावडे (वय २४, रा.जिमखाना) असे त्याचे नाव आहे....
नेमळे येथे कारच्या धडकेत शिक्षक जखमी…
अपघातानंतर कार चालकाचे पलायन; अधिक उपचारासाठी बांबुळीत हलविले...
सावंतवाडी,ता.०६: अज्ञात कारने धडक दिल्यामुळे बांदा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रंगनाथ परब हे जखमी झाले आहेत. ही...
धनशक्तीचा वापर झाल्यामुळेच विनायक राऊतांचा घात झाला…
शैलेश गवंडळकर; मरगळ झटकून कामाला लागा, कार्यकर्त्यांना आवाहन...
सावंतवाडी,ता.०६: लोकसभा निवडणूकीत शिवसेना नेते विनायक राऊत यांचा झालेला पराभव हा आमचा सगळ्यांचा पराभव आहे. या ठिकाणी...
पावशी येथे राणेंच्या विजयाचा भाजपकडून आनंदोत्सव…
कुडाळ,ता.०६: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पावशी गावात आज भाजपाच्या वतीने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी...
मठ येथील अपुर्ण पुलासह गणेश घाटाचे काम तात्काळ पुर्ण करा…
भाजपा युवा मोर्चा पदाधिकार्यांची मागणी; ८ दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन...
वेंगुर्ले,ता.०६: मठ-बोवलेकरवाडी येथील अपुर्ण असलेल्या पुलाचे काम तसेच परिसरात असलेल्या गणेश घाटाचे काम...
बांदा भाजपच्या वतीने रस्त्याची श्रमदानातून साफसफाई….
बांदा,ता.०६: शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत बांदा मच्छी मार्केट-पाटो पूल ते मुंबई गोवा महामार्ग पर्यंतच्या जोड रस्त्याची आज श्रमदान करत साफसफाई केली. या रस्त्यावर...
सावंतवाडीत भाजपच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…
सावंतवाडी,ता.०६: येथील भाजपच्या तालुका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…
सिंधुदुर्गनगरी ता.०६: येथील जिल्हा परिषदेत आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड, स्वराज्यगुढी...
मालवण येथे २३ ला संवाद साहित्य संमेलनाचे आयोजन…
कणकवली,ता.०६: मालवण येथे बॅरिस्टर नाथ पै. सेवांगण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे २३ जूनला एक दिवशीय समाजसेवा साहित्य संमेलनाचे...
Download WordPress Themes Nulled and plugins.