Daily Archives: June 7, 2024

अशोक सावंताकडून “त्या” कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची विचारपूस…

0
दोन्ही घटना गंभीर; वीज अधिकाऱ्यांना धरले धारेवर... सावंतवाडी,ता.०७: वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे सावंतवाडी व बांदा येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघे कंत्राटी कर्मचारी जखमी झाले आहेत,...

मडुरा दशक्रोशीतील वीज ग्राहक संघटनेची उद्या बैठक…

0
संजय लाड; वीज ग्राहकांना उपस्थित राहण्याचे आवाहन... बांदा,ता.०७: जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा व महावितरणच्या भोंगळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी उद्या ता.८ ला सकाळी...

वैभववाडीत जिल्हा बँकेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

0
वैभववाडी,ता.०७: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे...

तिरोडा-नाणोस जोड पुलाच्या रिटनिंग वॉलचे काम तात्काळ करा…

0
प्रविण भोसलेंची मागणी; बांधकाम विभागाकडे निवेदन सादर... सावंतवाडी,ता.०७: तिरोडा-नाणोस हा पुल काही दिवसांपूर्वी वाहतुकीस सुरू करण्यात आला आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले रिटनिंग वॉल...

जिल्ह्यात ७ व ८ ला “यलो” तर ९ ते ११ ला “ऑरेंज” अलर्ट… 

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०७: जिल्ह्यात ७ व ८ जून या कालावधीत "यलो" तर ९ ते ११ जून ला "ऑरेंज" अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात...

सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडे हटविली…

0
सामाजिक बांधिलकीची दखल; प्रांताधिकारी व वनविभागाचे मानले आभार... सावंतवाडी,ता.०७: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निवेदनाची दखल घेत प्रांताधिकारी व वनविभागाकडून शहरातील तसेच झाराप हायवे, इन्सुली मेट व...

आचरा-कणकवली बसला श्रावण येथे अपघात…

0
स्टेअरिंग रॉड तुटल्‍याने बस झाडाला आदळली... कणकवली, ता.०७ : आचरा ते कणकवली येणाऱ्या बसला (एमएच २० बीएल १२०६) श्रावण येथे अपघात झाला. बसच्या स्टेरिंग रॉड...

रोणापाल येथे आयोजित चित्र प्रदर्शनाचे योगिता केणींच्या हस्ते उद्घाटन…

0
बांदा,ता.०७: रोणापाल येथील युवा चित्रकार कृष्णा गावडे यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन रोणापाल आर्ट गॅलरी मध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रोणापाल सरपंच योगिता केणी...

मुंबई विद्यापीठाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू…

0
सावंतवाडी,ता.०७: मुंबई विद्यापीठ अंतर्गत प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएससीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी १० जून...

मोदींच्या शपथविधी समारंभाला भाजपा जिल्हाध्यक्ष निमंत्रित…

0
कणकवली,ता.०७: मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत असून नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा रविवारी ९ जून रोजी दिल्ली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न...