Daily Archives: June 11, 2024

श्रीकांत इंगवले यांची पोलीस निरीक्षक पदी बढती…

0
सावंतवाडी,ता.११: येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात...

बेपत्ता चोडणेकर यांचा समुद्र, खाडीपात्रात ड्रोनद्वारे शोध…

0
तळाशील होडी दुर्घटना; तिसऱ्या दिवशीही शोध सुरू... मालवण,ता.११: तळाशील येथे खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५) या...

देवगडात कोसळलेल्या छपराची सुशांत नाईकांकडून पाहणी, मदतीचे आश्वासन…

0
देवगड,ता.११: तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेळवाडी येथील राजन दहिबावकर यांच्या घराच्या छपराचा काही भाग कोसळून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत...

चूकीच्या पध्दतीने सुरू असलेले पाईप लाईनचे काम वेंगुर्लेत रोखले…

0
परवानगीशिवाय काम केल्याचा आरोप; खोदाईच्या ठिकाणी डांबरीकरणांची मागणी... वेंगुर्ले,ता.११: बांधकाम विभागाची परवानगी न घेता चुकीच्या पध्दतीने उभादांडा मानसीश्वर येथे सुरू असलेले पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी रोखले....

जामसंडे येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन…

0
देवगड,ता.११: जिल्ह्यात उद्भवणाऱ्या रक्त तूटवड्याची नोंद घेत गुजराती नवरात्र मंडळ व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा-देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या गोगटे हायस्कूल, जामसंडे येथे सकाळी...

तृतीयपंथीयांच्या वेशात फिरणार्‍या जळगावातील “त्या” तिघांवर गुन्हा दाखल… 

0
सावंतवाडी पोलिसांची कारवाई; सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड केल्याची तक्रार... सावंतवाडी,ता.११: तृतीयपंथीयाच्या वेशात फिरून सावंतवाडीकरांना पैशासाठी हैराण करणार्‍या जळगाव येथील "त्या" तिघांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

महिलांची छेडछाड काढणार्‍या परप्रांतीयाला माजगावात यथेच्छ चोप…

0
अजय सावंतांची नाराजी; परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा, सावंतवाडी पोलिसांकडे मागणी... सावंतवाडी,ता.११: मद्यधुंद अवस्थेत महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न करणार्‍या झारखंड येथील एका परप्रांतीय युवकाला माजगाव ग्रामस्थांनी यथेच्छ...

कलमठ मधील चंद्रकांत मेस्त्री यांचे निधन…

0
कणकवली, ता. ११ : तालुक्यातील कलमठ – सुतारवाडी येथील रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कणकवली कार्यालयातील कर्मचारी चंद्रकांत बाळकृष्ण मेस्त्री (वय ६२) यांचे आज...

आडाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाखा गांवकर बिनविरोध…

0
दोडामार्ग,ता.११: आडाळी-फोडिये ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विशाखा विठोबा गांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परेश सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर आडाळी ग्रामपंचायतचे उपसरपंचपद रिक्त होते....

वेत्येतील अनधिकृत क्रशर खाणीं विरोधात १५ जूनला बेमुदत उपोषण…

0
बांदा,ता.११: वेत्ये गावातील अनधिकृत क्रशर व खाणींवर मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जात असल्यामुळे निगुडेसह आसपासची गावे व राखीव जंगलाला धोका निर्माण झाला आहे....