Daily Archives: June 12, 2024

पदवीधर निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर बंदूका पुन्हा जमा करण्याचे आदेश…

0
शेतकर्‍यांमध्ये नाराजीः शेतीचा हंगाम सुरू झाल्याने पुर्नविचार करा, प्रशासनाकडे मागणी... सावंतवाडी ता.१२: पदवीधर निवडणूक आचारसंहितेचा बाऊ करुन शेतकर्‍यांच्या बंदूका पुन्हा एकदा जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांकडून...

सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची पोलीस निरीक्षक पदी बढती…

0
बांदा,ता.१२: येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विकास बडवे यांना पोलीस खात्याच्या वतीने जाहीर झालेल्या पदोन्नतीत पोलीस निरीक्षक पदाचा दर्जा मिळाला...

लोकसभेत यश मिळाले, आता विधानसभेसाठी कामाला लागा…

0
सचिन वालावलकर; राणेंच्या विजयात दीपक केसकरांचा मोलाचा वाटा... वेंगुर्ले,ता.१२: लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आता येणाऱ्या विधानसभेत त्याच ताकदीने यश मिळवायचे आहे. त्यामुळे कामाला लागा, गावागावात...

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय नको, काळजी घ्या…

0
नितेश राणे; घाट मार्ग व दरडीबाबत सतर्क रहा, वैभववाडीत सूचना... वैभववाडी,ता.१२: पावसाळ्यात नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घ्या, अपूर्ण कामे पूर्ण...

मनीषच्या मृत्यूस जबाबदार जेसीबी चालक ताब्यात..

0
सावंतवाडी पोलिसांची कारवाई; अपघातास अन्य जबाबदार असलेल्यांचा तपास सुरू... सावंतवाडी,ता.१२: मनीष देसाई याच्या अपघाती मृत्यूस जबाबदार ठरल्या प्रकरणी संबधित जेसीबी चालकाला आज सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी...

जिल्ह्यात ५ जुलैपर्यंत मनाई आदेश…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१२: कोकण विभाग पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ जुलै पर्यंत मनाई आदेश लावण्यात आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. दरम्यान...

काश्मीर येथे हिंदू बांधवांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बांद्यात निषेध…

0
बांदा,ता.१२: काश्मीर येथे हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बांदा येथील हिंदू बांधवांनी एकत्र येत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून “पाकिस्तान मुर्दाबाद”च्या घोषणा देत आपला निषेध...

सावंतवाडीत चोरी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल…

0
एका रहिवाश्याची तक्रार; १० हजाराची रोकड गेल्याचे म्हणणे... सावंतवाडी,ता.१२: तोरणेपाणंद-सबनिसवाडा येथील फोडलेल्या ४ फ्लॅट मधील ३ फ्लॅट मध्ये संबंधित चोरट्यांच्या हाती काही लागलेले नाही तर...

हवालदाराला जातीवाचक शिवीगाळ, तिथवली येथील दोघांना जामीन…  

0
ओरोस,ता.१२: वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार शैलेंद्र दिनकर कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वैभववाडी पोलीसांच्या कोठडीत असलेल्या तिथवली...

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे प्रकाश तेंडोलकर यांची १४ जूनला मुलाखत…

0
बांदा,ता.१२: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे मुख्य प्रवर्तक तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांची मुलाखत १४ जूनला सायंकाळी साडेपाच वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गवर प्रसारित होणार आहे. १४...