Tuesday, February 18, 2025
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Jun 15, 2024

लज्जिता भालेकर हिचा विशाल परबांच्या हस्ते सन्मान… 

सावंतवाडी,ता.१५: देशभक्त गवाणकर महाविद्यालयातून जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त करणार्‍या लज्जिता दिलीप भालेकर हिचा आज भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला...

प्रवेशोत्सवाने चिंदर सडेवाडी शाळा गजबजली…

नवागतांचे उत्स्फूर्त स्वागत ; शाळा परिसरात केले वृक्षारोपण... मालवण, ता. १५ : राज्यातील शाळा आजपासून गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत तसेच सर्व विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत...

शाळेच्या पहिल्याच दिवशी छप्पर कोसळले…

कांदळगाव परबवाडा येथील घटना ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली... मालवण, ता. १५ : तालुक्यातील कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव परबवाडा क्रमांक दोन या...

माजी नगराध्यक्षांनी घेतली नारायण राणे यांची भेट, शहरातील समस्यांबाबत वेधले लक्ष…

मालवण, ता. १५ : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नवनिर्वाचित खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची आज येथील निलरत्न निवासस्थानी...

‘ही’ तर उपकार कर्त्यांशी बेईमानी…

विनायक राऊत यांनी माजी नगराध्यक्षांना फटकारले ; तुम्हाला जेथे लोटांगण घालायचे ते घाला... मालवण, ता. १५ : उपकार कर्त्यांशी केलेली बेईमानी फार काळ टिकत नाही....

अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता.१५: येथील अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या कार्यालयात मित्रमंडळ आणि भाजपा पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला....

निष्काळजीपणा, मतदारांना गृहीत धरल्यानेच पराभव…

विनायक राऊतांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या ; आगामी निवडणुकांमध्ये विजयासाठी कामाला लागा... मालवण, ता. १५ : लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून झालेला निष्काळजीपणा आणि मतदारांना गृहीत धरल्यामुळेच आपल्याला...

देवगडात दीक्षित फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

देवगड,ता.१५: येथील दीक्षित फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडेल नं. १ व प्राथमिक शाळा पुरळ-कसबा या दोन शाळांमधील ३० होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे...

विशाल परबांकडून सावंतवाडीतील मारुती मंदिरासाठी लाखाची देणगी..

सावंतवाडी,ता.१५: येथील विठ्ठल मंदिर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या मारुती मंदिरासाठी भाजपाचे युवा नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी १ लाखाची मदत दिली. आज...

सावंतवाडी-जुनाबाजार येथून दुचाकी चोरीस…

  मालकाची पोलिसात तक्रार; अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल... सावंतवाडी,ता.१५: येथील जुनाबाजार परिसरातील आदित्य आर्केड मधील पार्किंग मध्ये उभी करुन ठेवण्यात आलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.