Wednesday, July 16, 2025
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Jun 16, 2024

दुचाकी व जेसीबी अपघातात म्हापण येथील युवक ठार….

वेंगुर्ले,ता.१६: दुचाकीची जेसीबीला धडक बसल्याने म्हापण येथे झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला आहे.  बंटी बिलये (वय ३०) असे त्याचे नाव आहे. ही...

“परफेक्ट” अकॅडमीची साथ असेल तर यश निश्चित…

अर्चना घारे; सावंतवाडी मोफत "ब्रिज कोर्स"ला उत्स्फूर्त प्रतिसाद..सावंतवाडी,ता.१६: येथील परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले जात आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यांचा...

गुरांची वाहतूक, कर्नाटक येथील चौघे ताब्यात…

.आंबोली पोलिसांची कारवाई; इनोव्हा कारच्या घेवून संशयितांची "पायलटिंग"...सावंतवाडी,ता.१६: गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी कर्नाटक येथील चौघांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९ जनावरांसह इनोवा कार व...

मालवण- वराड येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

ओरोस,ता.१६: मालवण तालुक्यातील वराड ग्रामपंचायत येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात ८८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या...

“त्या” जखमी एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार…

नारायण राणेंचा शब्द; सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघटनेने वेधले लक्ष... कुडाळ,ता.१६: विजापूर येथील डेपोत झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या "त्या" एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार, असा...

आंबोलीतील धबधबे अजूनही कोरडेच…

वर्षा पर्यटन सुके-सुके; पाणी नसल्याने पर्यटकांची नाराजी...आंबोली,ता.१६: सोळा जून उजाडला तरी आंबोलीतील मुख्य धबधब्यांना पाणी न आल्यामुळे त्या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या...

अंगावर लोखंडी ब्लॉक पडल्याने देवगडात कामगाराचा मृत्यू…

देवगड,ता.१६: फरशा बसवण्याचे काम करत असताना अंगावर लोखंडी ब्लॉक पडल्यामुळे परप्रांतिय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास देवगड येथे घडली....

कुडाळ मनसेकडून एमआयडीसीला २०० दुर्मिळ झाडांची भेट….

कुडाळ,ता.१६: येथील मनसेच्या माध्यमातून एमआयडीसी असोशियनला तब्बल २०० दुर्मिळ झाडांची भेट देण्यात आली. गेली अनेक वर्षे एमआयडीसीच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येत आहेत...

स्वतःतील गुण, कौशल्य ओळखून भविष्याची निवड करा…

अर्चना घारे; सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा अर्चना फाऊंडेशन कडून सन्मान... सावंतवाडी,ता.१६: विद्यार्थी वर्गाने स्वतःतील सुप्त गुण, कौशल्य ओळखून भविष्याची निवड करावी, आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घ्यावा, असे...

सर्वसामान्य घटकांना भाजपाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार…

विशाल परब; म्हापण व परूळे येथे भाजीपाला व्यवसायिकांना छत्र्यांचे वाटप... सावंतवाडी,ता.१६: येत्या काळात सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार, असे मत भाजपा...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.