Daily Archives: June 17, 2024

शिवसंस्कारच्या माध्यमातून आंतरराज्य “दुर्ग फोटोग्राफी” स्पर्धेचे आयोजन…

0
सावंतवाडी,ता.१७: रायगडावर २० जूनला होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवसंस्कारांचे जतन आणि मंथन करणाऱ्या शिवसंस्कारच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरात...

माठेवाडा भागात गव्यांचा कळप भरवस्तीत…

0
नागरिकांची भंबेरी; योग्य तो बंदोबस्त करा, वनविभागाकडे मागणी... सावंतवाडी,ता.१७: येथील माठेवाडा परिसरात ८ ते १० गव्यांच्या कळपाने भर वस्तीत हजेरी लावली. घराशेजारी असलेल्या गव्यांना पाहून...

देवगड-मोंड रस्त्याची आमदार नितेश राणेंकडून पाहणी…

0
देवगड,ता.१७: तालुक्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने मोंड गावातील वाहून गेलेल्या "त्या" रस्त्याची आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. तसेच संबंधित यंत्रणांना तातडीने रस्त्याची डागडुजी...

हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण सोन्याचे दिवस दाखवणारे…

0
प्रवीण प्रभूकेळुसकर; मालवणातील कुकिंग वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद... मालवण,ता.१७: हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण युवा पिढीला सोन्याचे दिवस दाखवू शकते त्यासाठी शास्त्रशुध्द शिक्षण घेणे आवश्यक आहे. असे आवाहन...

बांदा येथे पतंजली योग समितीच्या माध्यमातून योगोपचार शिबिर…

0
बांदा,ता.१७: पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आणि प्रेरणा महिला मंडळ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने कै. माधव हरी अळवणी सभागृह बांदा-मोर्येवाडी येथे आजपासून सकाळी ६ वाजता...

आंबोली जंगलात १ हजार झाडे लावण्याचा मनसेकडून उपक्रम…

0
राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभारंभ; ग्रामस्थांच्या मदतीने मोहीम राबवणार... सावंतवाडी,ता.१७: येथील मनसेच्या माध्यमातून आंबोली येथे तब्बल १ हजार झाडांच्या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामस्थांच्या मदतीने ही...

रिद्धी तळगावकरचा काळसेवाडीतील एस. के. बॉईजकडून सन्मान…

0
बांदा,ता.१७: येथील एस. के. बॉयज सुतारवाडी-काळसेवाडी यांच्यावतीने बारावी परीक्षेत कोकण बोर्ड मध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल रिद्धी तळगावकर हिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व...

कर सल्लागार विशाल नरेंद्र मसुरकर हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

0
बिहार येथे घडली घटना; रेल्वे प्रवासा दरम्यान झाले होते अत्यवस्थ... सावंतवाडी ता.१७: येथील कर सल्लागार विशाल नरेंद्र मसुरकर (वय-४६) यांचे बिहार राज्यातील गया येथील रेल्वे...

कुडाळ नगरपंचायतीच्या कामाबाबत संजय भोगटे नाराज…

0
गटारे साफसफाई करण्याची मागणी; निवेदनाच्या माध्यमातून वेधले प्रशासनाचे लक्ष... कुडाळ,ता.१७: शहरातील बऱ्याचशा गटारांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई केली नसल्यामुळे काही ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. याकडे माजी...

आचारसंहितेची कारणे नको, कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा…

0
संजय भोगटे; जनतेचा जीव स्वस्त नाही, जिल्हा प्रशासनाला "कानपिचक्या"... कुडाळ,ता.१७: आचारसंहितेचा बाऊ न करता शहरात थैमान घालणाऱ्या कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करा, जनतेचा जीव स्वस्त झाला...