Monday, April 28, 2025
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Jun 21, 2024

होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा मृतदेह आढळला…?

टीशर्ट वरून ओळख पटली; नातेवाईकांना माहिती दिल्याचे पोलीस निरीक्षकांची माहिती... मालवण,ता.२१: तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५) या...

कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर सावंतवाडीत…

दिलीप नार्वेकरांच्या निवासस्थानी भेट; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत... सावंतवाडी,ता.२१: कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रमेश कीर यांनी आज माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप...

कासार्डे माध्यमिक विद्यालयात योगाचे बहारदार प्रात्यक्षिक लक्षवेधी…

कणकवली,ता.२१: तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन विद्यार्थ्यांनी बहारदार योग प्रात्यक्षिके सादर करून साजरा केला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक...

अल्पवयीन युवतीवर अत्याचार, तरुणास सशर्त जामीन मंजूर…

कणकवली, ता.२१: इंन्स्ट्राग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ती अनुसूचित जातीची आहे हे माहित असतानाही तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तुषार सत्यवान परभू (रा. मुटाट-देवगड) याची विशेष...

कमी बोलेन, जास्त काम करेन त्यांच्यासारखं नाही…

रमेश कीर यांचा डावखरेंना टोला; बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार... कुडाळ,ता.२१: आतापर्यंत कोकण पदवीधर मतदार संघातून बरेच आमदार निवडून गेले, मात्र येथील पदवीधरांचे प्रश्न जसेच्या...

दहावीत ९५.६० टक्के गुण मिळवणाऱ्या ऋतुजा नाईकचा रोणापाल येथे सत्कार…

बांदा,ता.२१: रोणापाल येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने दहावीत ९५.६० टक्के गुण मिळवणाऱ्या ऋतुजा नाईक हिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार...

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात…

सावंतवाडी,ता.२१: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक म्हणून अभिषेक नाईक उपस्थित होते. दैनंदिन जीवनातील...

भेडले माडाची पाने तोडल्याप्रकरणी तळवडेतील दोघांना जामीन…

वेंगुर्ले,ता.२१: भेडले माडाची पाने तोडल्याप्रकरणी वन कोठडीत असलेल्या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. बाबल...

सिंधुदुर्गात २५ जूनपर्यंत “ऑरेंज अलर्ट”…

सिंधुदुर्गनगरी,ता.२१: जिल्ह्यात २१ ते २५ जून या कालावधीत "ऑरेंज अलर्ट" जाहीर करण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस...

बांद्यात सर्वेश गोवेकरांनी दिल्या स्वखर्चातून कचराकुंड्या…

बांदा,ता.२१: येथील गांधीचौक परिसरासाठी व्यापारी सर्वेश गोवेकर यांनी स्वखर्चातून दोन कचराकुंड्या दिल्या आहेत. परिसरातील व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांच्या कचरा संकलनाची समस्या लक्षात घेऊन श्री. गोवेकर...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.