Daily Archives: June 22, 2024

शरद पवार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नम्रता कुबल… 

0
वेंगुर्ले,ता.२२: शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पक्षाच्या महिला अध्यक्षा...

निरंजन डावखरे “रेकॉर्ड ब्रेक” मतदानाने निवडून येतील… 

0
विशाल परब; सावंतवाडी साधला पदवीधर मतदारांशी संवाद... सावंतवाडी,ता.२२: कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना सर्व नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते "रेकॉर्ड ब्रेक" मतदानाने...

फरश्या तुटल्याने सालईवाडा येथे टेम्पो गटारात कलंडला..

0
सावंतवाडी,ता.२२: फरश्या तुटल्याने टेम्पो गटारात कलंडल्याचा प्रकार येथील सालईवाडा भागात घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास...

बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविणाऱ्या मुलांचा आमदारांच्या हस्ते विशेष सत्कार…

0
मालवण, ता. २२ : येथील समुद्रात बुडणाऱ्या एका पर्यटकाला वाचविणाऱ्या चार मुलांचा आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. येथील बंदर जेटी...

मिलाग्रीस हायस्कूलच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

0
सावंतवाडी,ता.२२: येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या माध्यमातून दहावी व बारावी परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी...

स्पर्धेत टिकणारे यश विद्यार्थ्यांनी मिळवायला हवे…

0
वैभव नाईक; दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार... मालवण, ता. २२ : दहावी, बारावी परीक्षेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम असे यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांनी मालवणातील गुणवंतांची परंपरा...

आंबोलीत येणार्‍या धुमबाईकस्वारांना पोलिसांचा दणका…

0
वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस "अलर्ट"; ११ जणांवर कारवाई, १० हजाराचा दंड वसूल... सावंतवाडी,ता.२२: आंबोली वर्षा पर्यटनासाठी लायसन्स किंवा हॅल्मेट शिवाय येणार्‍या तब्बल ११ जणांना पोलिसांनी...

मच्छिमारांसाठी फेरा योजना राबवावी…

0
रविकिरण तोरसकर; राज्य शासनाकडे मागणी... मालवण, ता. २२ : मच्छीमारांवर ओढवणाऱ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मच्छीमार समुदाय आपत्कालीन सहायता अभियान...

भाजपाच्या माध्यमातून सावंतवाडी पालिका कर्मचार्‍यांना “हॅण्डवॉश”चे वाटप…

0
सावंतवाडी,ता.२२: भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील माजी नगराध्यक्ष संजू परब आणि भाजप पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून सावंतवाडी पालिका कचरा...

सावंतवाडीत २४ जून पासून मेहंदी प्रशिक्षण कार्यशाळा…

0
सावंतवाडी,ता.२१: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या माध्यमातून सावंतवाडीत २४ जून पासून मेहंदी प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात येत आहे. याचा फायदा तालुक्यातील जास्तीत-जास्त महिलांनी घ्यावा...