Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.०९: येथील मोती तलावात एका रिक्षा चालकाने उडी मारली आहे. ही घटना आज सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तलावाच्या काठावर मोठी गर्दी जमली आहे. संबंधित व्यक्ती कोण? हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार सालईवाडा येथील संबंधित व्यक्ती ही रिक्षाचालक असल्याची समजते. संबंधिताचा शोध सुरू आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.