Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी, ता.१०: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ साठीचा आरक्षण कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून सावंतवाडी तालुक्यातील आरक्षण सोडत येत्या सोमवार, १३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयात होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.