Thursday, October 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीच्या "सन डाली" कलेक्शनमध्ये साडी खरेदीवर ३०%, तर ड्रेस मटेरियलवर २०% ची...

सावंतवाडीच्या “सन डाली” कलेक्शनमध्ये साडी खरेदीवर ३०%, तर ड्रेस मटेरियलवर २०% ची सूट…

महिला दिनानिमित्त विशेष ऑफर; इतरही कपडे माफक दरात, ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन…

सावंतवाडी,ता.०५:महिलांसह लहान मुलींसाठी नेहमीच आगळे-वेगळे देणाऱ्या येथील “सन डाली” कलेक्शनच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. यात कोणत्याही “साडी” खरेदिवर ३०%, तर ड्रेस मटेरियलवर २०% पर्यंतची भरगोस सूट मिळणार आहे. दरम्यान महिला व लहान मुलींसाठीचे इतर कपडेही माफक दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असल्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दालनाच्या प्रमुख मिसबा शेख यांनी केले आहे.

येथील सालईवाडा परिसरात संचयनी रोडवर असलेल्या “सन डाली” कलेक्शनच्या माध्यमातून महिलांचे व लहान मुलींसाठीचे कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात उच्च दर्जाच्या फॅन्सी/पार्टीवेअर साड्या, रेग्युलर साड्या, शालू, वन-पीस, गाऊन, लखनवी कुर्ती, राजस्थानी बांधणी, घागरा, जीन्स, टॉप, टी-शर्ट आदींसह लहान मुलींसाठी जीन्स, स्कर्ट, टॉप या कपड्यांचा समावेश आहे. तर विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यासाठी दालनाच्या माध्यमातून खास ऑफर ठेवण्यात आली आहे. यात कोणत्याही साडी खरेदीवर ३०% ,तर ड्रेस मटेरियलवर २०% पर्यंतची भरघोस सूट मिळणार आहे. तसेच इतर कपडेसुद्धा माफक दरात दिले जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी ९८३३१४२८८८ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन शेख यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments