बांदा खेमराज स्कूल व तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.११ टक्के…

5
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०८: येथील खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.११ टक्के लागला. ३८० पैकी ३६९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. महाविद्यालयातून विज्ञान शाखेची विद्यार्थिनी प्राजक्ता मुकुंद डुगल (५४६ गुण ९१ टक्के ) ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. विज्ञान शाखेचा अथर्व प्रदीप देसाई (५४० गुण ९० टक्के ) व अकाउंटिंग शाखेची नम्रता पदमलोचन सावंत (५३८ गुण ८९.६७ टक्के ) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला.

विज्ञान शाखेतून १२४ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. या शाखेतून प्राजक्ता डुगल (५४६ गुण ९१ टक्के ), अथर्व प्रदीप देसाई (५४० गुण ९० टक्के ), अथर्व श्रीकांत महाबळ (५१६ गुण ८६ टक्के ).

कला शाखेतून ९८ पैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९१.८४ टक्के लागला. या शाखेतून सिद्धी शशिकांत सावंत (४८४ गुण, ८०.६७ टक्के ), लीना अरुण सावंत (४३१ गुण ७१.८३ टक्के ), पूजा अशोक गावडे (४२८ गुण, ७१.३३ टक्के ).

वाणिज्य शाखेतून १०३ पैकी १०१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.०५ टक्के लागला. या शाखेतून अनुष्का आनंद गवस (४७४ गुण ७९ टक्के ), प्राजक्ता रामदास गडकरी (४७० गुण ७८.३३ टक्के ), सुषमा संदीप सावंत (४६५ गुण, ७७.५० टक्के ).

व्यावसायिक शाखेतून ५५ पैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.१८ टक्के लागला. हॉर्टिकल्चर शाखेतून आशिष राजेंद्र मोरजकर (३६९ गुण ६१.५० टक्के ), निखिल लक्ष्मण गडकरी (३२३ गुण ५३.८३ टक्के ), मयुरेश महादेव कानसे (२८९ गुण ४८.१७ टक्के ). अकाउंटिंग अँड ऑडिटिंग शाखेतून नम्रता पदमलोचन सावंत (५३८ गुण ८९.६७ टक्के ), सुकन्या किशोर गवस (४७९ गुण ७९.८३ टक्के ), संकेत दत्ताराम कवठणकर (४६७ गुण ७७.८३ टक्के ). एमआरईडीए शाखेतून रोशन रवींद्र केरकर (४६७ गुण, ७७.८३ टक्के ), दीपेश दिगंबर कुडव (४६१ गुण ७६.८४ टक्के ), वसंत सखाराम म्हावळणकर (४३२ गुण ७२ टक्के ) हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.