रुग्ण सेवेची ५० वर्षे पूर्ण, डॉ.अशोक सुर्वे यांचा सपत्नीक सत्कार…  

7
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१२: शहरातील सर्व सामान्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. अशोक जीवन सुर्वे यांनी आपल्या रुग्ण सेवेची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार केला.

यावेळी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संचालक सतिश बागवे, माजगावचे माजी उपसरपंच संजय कानसे आदी उपस्थित होते.