बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उद्या कोविशिल्डचा बूस्टर डोस मिळणार…

0
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१४: १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांसाठी उद्या बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत कोविशिल्डचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांनी बूस्टर डोस आरोग्य केंद्रात येऊन घ्यावा असे आवाहन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.