राज्यात “सिंधुदुर्ग पॅटर्न” राबवण्यासंदर्भात विचार सुरू…

1
2
Google search engine
Google search engine

दिपक केसरकर; पायऱ्यावर बसून आरोप करणाऱ्यांना मुंबईत जाऊन उत्तर….

सावंतवाडी ,ता.१९: केंद्राचे शैक्षणिक धोरण राबवायचे आहे. मात्र राज्यात “सिंधुदुर्ग पॅटर्न” राबवण्यासंदर्भात माझा विचार सुरू आहे. त्याचबरोबर पुस्तकांप्रमाणे वाह्या मोफत देण्यात येऊ शकतात का? यावर लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान शिंदे सरकारच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यावर बसून घोषणा देणाऱ्यांना मुंबईत जाऊन सडेतोड उत्तर देईन, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. केसरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी….