चतुर्थीत सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना ओसरगाव नाक्यावर “टोल माफी”…. 

6
2
Google search engine
Google search engine

ठेकेदार कंपनीचा निर्णय; आमदार नितेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी…

कणकवली,ता.२२: गणेश चतुर्थीच्या काळात ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग पासिंग गाड्यांना टोल माफी देण्यात येणार आहे. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी करीम्मुन्निसा यांनी पत्र दिले आहे. यासाठी आमदार नितेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.