सावंतवाडी-चराठे येथील युवक कोल्हापुरात दारू वाहतूक प्रकरणी ताब्यात…

9
2
Google search engine
Google search engine

कोल्हापूर एक्साईजची कारवाई; ४६ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त…

सावंतवाडी,ता.२०: कोल्हापूर येथे झालेल्या दारू वाहतूक प्रकरणातील कारवाईमध्ये चराठा येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून तब्बल ४६ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नीतीश रमेश तांबोसकर (३३) रा. टेंबवाडी, असे संबंधीत संशयिताचे नाव आहे. ही कारवाई काल उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली. यात दहा लाखाच्या गाडीसह तब्बल ३६ लाख ६९ हजाराची दारू पोलिसांनी हस्तगत केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,…..