विशाल परबांना पंढरपूर, सांगलीतील कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…

9
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.१२: भाजपचे युवा नेते तथा हिंद मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांना सांगली, सातारा, पंढरपूर व कराड येथील त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते नुकतेच मुंबई येथे गेले होते. यावेळी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी येवून त्यांची भेट घेऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.