शिवशंभू संघटनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

5
2
Google search engine
Google search engine

 

बांदा ता. ०५: शिवशंभू संघटना, सिंधुदुर्ग यांच्यावतीने कुडाळ व कीनळोस येथील आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष समीर सावंत,कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, जिल्हा संपर्क उमेश मांजरेकर,सदस्य साईप्रसाद मांजरेकर, प्रितेश नाईक आदी उपस्थित होते.