निरवडे उपसरपंच पदी अर्जुन पेडणेकर…

9
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.३०: निरवडे उपसरपंच पदी अर्जुन पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. आज ३ वाजण्याच्या सुमारास ही निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुहानी गावडे आणि उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी माजी सरपंच प्रमोद गावडे, माजी पंचायत समिती सभापती प्रियांका गावडे, सदा गावडे, हरी वारंग, दुर्वा माळकर, अंगारिका गावडे, चंद्रकांत गावडे, संजय तानावडे, धर्माची गावडे, सुनील गावडे, आनंदी पवार, जयराम जाधव आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.