धाकोरे उपसरपंचपदी शिवसेनेचे सोनू गवस…

7
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.३०: धाकोरे ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेचे रामचंद्र ( सोनु) गवस यांची निवड करण्यात आली आहे. आज ही निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच स्नेहा मुळीक व सदस्य दत्ताराम पालव, अल्पेशा तोरसकर, भारती मुळीक, मानली असोलकर, पूजा कोठावळे, बबलू मुळीक व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी अजित नातू, सदानंद गवस, विठ्ठल मुळीक, सोनू साटेलकर, सिद्धेश गोवेकर, निलेश मुळीक, संजय मुळीक, अशोक मुळीक, रुपेश मुळीक, मोहन आसोलकर, मिलन आसोलकर, दीपा गोवेकर आदी उपस्थित होते.