आचिर्णे येथे ६ जानेवारीला जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन…

3
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.०३: आचिर्णे येथे श्री रासाई देवी यात्रोसव निमित्त जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ६ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता श्री देवी रासाई रंगमंच या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रुपये ११ हजार १११ व चषक ( जिल्हा बॅक संचालक दिलीप रावराणे पुरस्कृत), द्वितीय क्रमांकाला ७ हजार ७७७ व चषक कॅफे सनराईज पुरस्कृत ), तृतीय क्रमांकास ५ हजार ५५५ व चषक ( संकेत वि. रावराणे पुरस्कृत ), अधिक माहितीसाठी सुशील रावराणे 9075932106, स्वप्निल दरडे 8305584623, आदेश रावराणे 9373991739 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.