कणकवलीत खाजगी बस पलटी,दोघा प्रवाशांचा मृत्यू..

8
2
Google search engine
Google search engine

६ जण गंभीर जखमी;अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हलवले

कणकवली
शहराजवळील हळवल फाट्यावर गोवा येथील खाजगी बस पलटी होऊन दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर आहे.
ही घटना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.जखमींना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शैलजा प्रेमानंद माजी (५६ दोडामार्ग) व अण्णा गोविंद नाले (५२ सातारा) अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली.