????हार्दिक स्वागत…!!????हार्दिक स्वागत…!!????हार्दिक स्वागत…!!????

13
2
Google search engine
Google search engine

????????????||सस्नेह निमंत्रण||????????????

????????लाइमलाइट????????
????हॉटेल ॲण्ड रेस्टोबार????

✡️मल्टी कुझीन✡️
????️रेस्टॉरंट ॲण्ड बार????

????शुभारंभ सोहळा????

????????????शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्याचे योजिले आहे. आपण सर्वांनी आजवर लाभलेली सोबत आम्हाला नेहमी प्रेरणा देते आणि म्हणूनच आपण सर्वांनी उपस्थीत राहून आमचा आनंद द्विगुणित करावा यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण…!!????????????

????निमंत्रक????
????सौ. साक्षी प्रदीप माने
????श्री. प्रदीप गजानन माने
????पत्ता:-
3 रा माळा, माने. जी. क्रिएशन, सरकारी हॉस्पिटल समोर, आदर्श पार्क, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग- 416520
????????कृपया भेट वस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नये. आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी शुभेच्छा…!!????????