स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून अन्नदान…

6
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०४: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी, बांदा व कुडाळ तसेच वाव किड्स रायन प्री स्कूल या संस्थानच्या माध्यमातून माऊली कर्णबधिर, मतिमंद विद्यालय कोंडूरे व वेद पाठशाळा यांना अन्नदान करण्यात आले.

‘थोडे द्या, खूप मदत करा’ असे अन्नदान शिबिराचे आयोजन केले होते. तरी बऱ्याच पालकांनी किराणावस्तूंचे दान करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.