आंबोलीतील गिरोबा देवाचा पुन:प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात साजरा…

13
2
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.६: जकातवाडी येथील गिरोबा देवाचा पुन:प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. यावेळी गावातील प्रमुख मानकरी तसेच, सर्व गावकर मंडळी आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक विधिवत पद्धतीने हा मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी दुपारी महाप्रसाद तसेच संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.