विना परवाना वाळू वाहतूक, इन्सूली येथे तीन डंपर ताब्यात…

32
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२५: इन्सुली तपासणी नाक्यावर विना परवाना वाळू वाहतूक केल्या प्रकरणी तीन डंपर पकडण्यात आले आहे. ही कारवाई बांदा पोलीस व महसूल च्या संयुक्त पथकाकडून आज सकाळी ८ वाजता करण्यात आली आहे.