एसूस कंपनीचा लॅपटॉप खरेदी करा आणि दहा हजारापर्यतचे गिफ्ट मिळवा…

17
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडीच्या “आस्था कॉम्प्युटर”ची विशेष ऑफर ; १० जून पर्यत मिळणार लाभ…

सावंतवाडी,ता.३०: गेल्या अनेक वर्षाची विश्वसनीय परंपरा असलेल्या सावंतवाडी येथील “आस्था कॉम्प्युटर शॉपी”च्या माध्यमातून खास बोनान्झा ऑफर सुरू करण्यात आले आहे. यात १० जूनपर्यंत पंचवीस हजार रुपया पर्यंतचा एसूस कंपनीचे लॅपटॉप खरेदी करणार्‍या ग्राहकांना तब्बल ८ ते १० हजारापर्यंत हमखास गिफ्ट मिळणार आहे.
यात ९ हजार ९९९ रुपयाचे फायर बोल्ट बीटी कॉलिंग स्मार्ट वॉच, ४ हजार ९९९ किंमतीचा एक वर्ष एक्स्ट्रा वॉरंटी असलेला वीवोबुक तसेच ५९९ रुपये किमतीचा वायरलेस माऊस फ्री, ७९९ किमतीचा अँटिव्हायरस फ्री, १ हजार ५०० ते २ ते ५०० हजार रुपये किमतीचा एसूस एन्ट्री किंवा गेमिंग बॅग फ्री देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत खरेदी करणार्‍या ग्राहकांना सहजपणे बजाज फायनान्स उपलब्ध करुन दिले जाणार आहे. स्पेशल डिमांड केल्यास संबंधित लॅपटॉप २४ तासात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी व विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन “आस्था कॉम्प्युटर शॉपी”च्या माध्यमातून विनायक मेस्त्री यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9405099961 / 7410594392 / 02363 275959 या नंबरवर संपर्क साधावा.