भाजप विमुक्त भटक्या आघाडीच्या पदाधिकार्‍यांची निवड…

13
2
Google search engine
Google search engine

प्रदेश भाजपाकडून निवड; बाळा गोसावी, मयुर चव्हाण, बाळू कोकरे यांना संधी…

कणकवली,ता.०५: भाजपाच्या विमुक्त भटक्या आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीस पदी मयुर चव्हाण तर कणकवली विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी रामचंद्र उर्फ बाळू कोकरे यांना संधी देण्यात आली आहे. विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या सुचनेनुसार हे पदाधिकारी निवडण्यात आले आहे. दरम्यान उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अन्य पदाधिकार्‍यांकडून अभिनंदन करण्यात आले.